Homeशहरअखेर त्या रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरुवात : मनसेच्या पाठपुराव्याला यश

अखेर त्या रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरुवात : मनसेच्या पाठपुराव्याला यश

उल्हासनगर दि.८ ( प्रमोद दळवी ) : शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी मनसेने वारंवार महापालिकेकडे केली होती. याशिवाय पालिका प्रशासनाला जाग येते म्हणून आंदोलन देखील केले होते. अखेर मनसेच्या पाठपरवाला यश आले असून शहरातील फॉरवर्ड लाईन ते नेहरू चौक या रस्त्यांच्या डांबरीकरणाला पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे.

शहरातील रस्त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. या खड्ड्यामय  रस्त्यामुळे अनेक अपघाताच्या घटना ही घडत आहेत. पालिका प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाला (सार्वजनिक बांधकाम विभागाला) वारंवार निवेदनही देऊन त्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नव्हते. मनसेने आंदोलनही केले होते. तरीदेखील पालिका प्रशासनाला जाग आली नव्हती.

अखेर मनसेने आक्रमक भूमिका घेत निवेदनाच्या माध्यमातून दोन दिवसात पालिका प्रशासनाने फॉरवर्ड लाईन ते नेहरू चौक रस्त्याच्या कामाला सुरुवात केली नाही तर उल्हासनगर शहरातील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी पुढच्या आंदोलन हे महापालिकेच्या कार्यालयात मनसेच्या पद्धतीने करण्यात येईल असा इशारा पालिका प्रशासनाला जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख व शहर अध्यक्ष संजय घुगे यांनी दिला होता. यावेळी उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके, मुकेश सेठपालांनी, रवी पाल, शैलेश पांडव, सागर चौहान, अनिल जाधव यांच्या सह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अखेर पालिकेने  फॉरवर्ड लाईन ते नेहरू चौक रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात केल्याने मनसेच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पीएमसीच्या घोषणेला आठवडा उलटूनही नवीन पाण्याचे टँकर भरण्याचे ठिकाण अद्याप सुरू झालेले नाहीत

पाण्याचे टँकर भरण्याचे ठिकाण पुणे : एका आठवड्यापूर्वी जाहीर केलेले अतिरिक्त पाणी टँकर भरण्याचे ठिकाण नागरी प्रशासनाने अद्याप कार्यान्वित केलेले नाही, जरी अधिका-यांनी...

‘मध्यमांपासून दूर राहणे कठीण होईल’: निवृत्तीनंतर सचिन तेंडुलकरचा बेन स्टोक्सला भावनिक संदेश

फाइल फोटो: सचिन तेंडुलकर, उजवीकडे आणि विम्बल्डनमध्ये बेन स्टोक्स. (एपी/पीटीआय फोटो) नवी दिल्ली: भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने बेन स्टोक्सला श्रद्धांजली वाहिली, जेव्हा...

‘विषाचा डाव’ : पुण्यातील माणसाने काही रसायने नष्ट केल्याचे पोलिसांचे म्हणणे; 50 किलो ऑनलाइन...

मोहरमच्या मिरवणुकीत विष भरलेल्या गोळ्या वाटल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या पुण्यातील एका व्यक्तीने ऑनलाइन ऑर्डर केलेल्या ३०,००० कॅप्सूल आणि ५० किलो झिंक फॉस्फाईड...

नसरापूर बलात्कार-हत्येच्या दोषीला फाशीची शिक्षा; न्याय मिळाला असे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या प्रकरणात ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू पुणे - विशेष जलदगती न्यायालयाने सोमवारी (६५) दोषीला फाशीची शिक्षा सुनावल्याने नसरापूर बलात्कार-हत्या पीडितेच्या कुटुंबीयांच्या...

टॉपर वाढवायचे आहे का? 8 पालकत्वाच्या सवयी ज्या दीर्घ अभ्यासाच्या तासांपेक्षा चांगले काम करतात

साहजिकच, मुलांना नेहमी काय करावे हे सांगितले जाते. दुसरीकडे, जेव्हा त्यांना निवडी दिल्या जातात तेव्हा ते अधिक जबाबदार आणि जबाबदार वाटतात. "आता बसा आणि...

error: Content is protected !!