Homeशहरअंबरनाथ मध्ये शॉर्टसर्किटमुळे शिवशंकर ड्रायफ्रूटच्या दुकानाला आग

अंबरनाथ मध्ये शॉर्टसर्किटमुळे शिवशंकर ड्रायफ्रूटच्या दुकानाला आग

अंबरनाथ दि.४ ( प्रमोद दळवी )  : अंबरनाथ मधील स्टेशन परिसरात असणाऱ्या शिवशंकर या ड्रायफ्रूटच्या दुकानाला रात्री एकच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. ही आग दुकानाच्या पहिल्या मजल्यावर लागल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

रात्री एकच्या सुमारास ही आग लागल्यामुळे अंबरनाथ अग्निशमन दल यांना ही माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशामन प्रमुख भागवत सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली फायरमॅन जाधव, भूषण पाटील व ड्रायव्हर गायकर आदींनी आग लागलेल्या ठिकाणी धाव घेतली. ही आग दुकानाच्या पहिल्या मजल्यावर लागल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडी लावून वरच्या मजल्यावर प्रवेश करून अथांग प्रयत्नाने ती आग काही वेळातच आटोक्यात आणली. लागलेल्या आगे मध्ये दुकानातील काही सामान जळून खाक झाले असून दुकानदाराचे काही प्प्रमाणात नुकसान झाले आहे. या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळेत ही आग विजवल्याने नागरिकांच्या मनातली भीती दूर झाली. दुकानांमधील शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली होती अशी माहिती अंबरनाथ अग्निशमन प्रमुख भागवत सोनोने यांनी दिली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आयटी फर्मच्या हिंजवडी शाखेने प्रोजेक्टशिवाय अनेक फ्रेशर्सना कामावर घेतले, सरकारच्या आयटी कॉन्ट्रॅक्टवर डोळा: हिंजवडी...

सीईओला मंगळवारी त्यांच्या नाशिकमधील आडगाव येथील निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले आणि रात्री त्यांना पुण्यात आणण्यात आले, त्यानंतर बुधवारी फसवणूक प्रकरणात त्यांना औपचारिक अटक...

अफगाणिस्तान वनडेसाठी विराट कोहलीच्या उपलब्धतेवर टीम इंडियाच्या सहाय्यक प्रशिक्षकाने मौन सोडले

नवी दिल्ली: विराट कोहली भारताच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेला मुकणार आहे का? आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात भारताच्या माजी कर्णधाराला हॅमस्ट्रिंग दुखापत...

लिबर्टी सिनेमात कशिश प्राइड फिल्म फेस्टिव्हल सुरू झाल्यामुळे विलक्षण आनंद केंद्रस्थानी आहे

कशिश प्राईड फिल्म फेस्टिव्हलची 17 वी आवृत्ती लिबर्टी सिनेमा येथे लाँच झाली, विलक्षण दृश्यमानता साजरी केली. या कार्यक्रमात कोंकणा सेनशर्मा हिला तिच्या प्रभावी...

नोएडा आयटी फर्म ThynkTech ने पुणे कार्यालय बंद केल्याने 500 बेरोजगार; सीईओला अटक, सरकारी...

पुणे: ThynkTech India OPC Ltd चे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल ठाकरे - नोएडा-आधारित आयटी फर्म ज्याने 22 एप्रिल रोजी कोणतीही सूचना न...

यमुना एक्स्प्रेस वे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचा नोएडा विमानतळापर्यंतचा नियोजित VIP मार्ग महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये वाढीसाठी...

जेवार येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ यमुना द्रुतगती मार्गाजवळील रिअल इस्टेट लँडस्केपला आधीच आकार देत आहे. आता, यमुना एक्सप्रेसवे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी (YEIDA)...

error: Content is protected !!