Homeशहरस्वर्गीय विठ्ठलजी तुकाराम जोशी यांच्या सातवे पुण्यस्मरण निमित्त किर्तन व प्रवचन कार्यक्रमासह...

स्वर्गीय विठ्ठलजी तुकाराम जोशी यांच्या सातवे पुण्यस्मरण निमित्त किर्तन व प्रवचन कार्यक्रमासह मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर

उल्हासनगर दि . २० ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर  आगरी सेना ठाणे जिल्हाप्रमुख स्वर्गीय विठ्ठलजी तुकाराम जोशी यांच्या सातवे पुण्यस्मरण दिनानिमित्त ठाणे जिल्हा आगरी सेना नेते विजय जोशी यांनी किर्तन व प्रवचन कार्यक्रमासह मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते

आयोजित करण्यात आलेले या शिबिरात मोफत नेत्र तपासणी, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, मोतीबिंदू निदान, व निवडक रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया ठेवण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. हा कार्यक्रम माणेरेगाव येथील सोमेश्वर पॅलेस या ठिकाणी शुक्रवारी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला होता.

तसेच ह. भ. प राजेश महाराज देसाई यांचे कीर्तन व प्रवचन ठेवण्यात आले होते. नागरिकांनी कीर्तन व प्रवचनला मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या  उपस्थिती भाजप जिल्हा प्रमुख नंदू परब , शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी, नगरसेवक महेशजी पाटील, निलेशजी शिंदे, नवीनजी गवळी, आगरी सेना कार्यअध्यक्ष प्रदीप साळवी, जिल्हा प्रमुख चंद्रकांतजी ठाणकर, संघर्ष समितीचे सुमित वजे, संजय फुलोरे ,नगरसेविका पूजा गायकवाड, कविता म्हात्रे , सरोज रॉय, इंदिरा तरे, हेमलता पावशे आदी मान्यवर उपस्थित होते अशी माहिती उल्हासनगर आगरी सेना तालुकाप्रमुख जितेंद्र जोशी यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंतिम मुदत आज संपत आहे, परंतु राज्यातील 1 कोटीहून अधिक वाहने आणि पुण्यातील 15...

पुण्यात एक कामगार दुचाकीला HSRP चिकटवतो पुणे : खूप कमी अधिकृत विक्रेते, गोंधळलेला रोलआउट, एक गोंधळलेली ऑनलाइन अपॉइंटमेंट सिस्टम आणि प्रचंड किंमत, एप्रिल...

जर्मनी विरुद्ध पराग्वे, फिफा विश्वचषक 2026 फेरीतील 32 थेट स्कोअर- 0-1: पहिल्या हाफमध्ये एन्सिसो...

FIFA विश्वचषक 2026 च्या त्यांच्या महत्वाकांक्षेला विजय मिळवून देण्यास काही कमी पडेल हे जाणून जर्मनीने त्यांच्या बाद फेरीची मोहीम सुरू केली. त्यांच्या मार्गात पॅराग्वे...

हृदयाच्या धक्क्यानंतर मुंबईच्या डॉक्टरांनी दुर्मिळ लिपिड विकार असलेल्या अर्भकाला वाचवले | मुंबई बातम्या

मुंबई : परळच्या बाई जेरबाई वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी अडीच महिन्यांच्या चिमुरडीचे रक्त काढले तेव्हा ते गोठले. परिचित किरमिजी रंगाच्या ऐवजी, सिरिंज जाड,...

बिष्णोई टोळीच्या सदस्याने पुण्यातील कपड्याच्या दुकानदाराकडे 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे

पुणे : बिष्णोई टोळीतील एका सदस्याने खडकवासल्याजवळील उत्तमनगर येथील एका कपड्याच्या दुकानदाराला धमकावून शनिवारी सकाळी २ कोटी रुपयांची मागणी केली, असे पोलिसांनी...

अमेरिकेतील 5 शहरे जिथे 100 वर्षांपूर्वी वेळ थांबल्यासारखे वाटते

जिम थॉर्प, उर्फ ​​अमेरिकेचे स्वित्झर्लंड, त्याच्या डोंगराळ वातावरणामुळे, त्याच्या शतकानुशतके जुन्या व्हिक्टोरियन वास्तुकलासाठी ओळखले जाते. हे शहर मूळतः 19 व्या शतकाच्या सुरुवातीस माउच चंक...

error: Content is protected !!