Homeशहरस्मशानभूमीतील डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा महापालिकेने १५ दिवसात सन्मानपूर्वक हलवावे: अन्यथा...

स्मशानभूमीतील डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा महापालिकेने १५ दिवसात सन्मानपूर्वक हलवावे: अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

उल्हासनगर दि . ०१ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगरातील कॅम्प  नंबर -३ येथील, शांतीनगर स्मशानभूमीत बसवलेला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा त्या ठिकाणावरुन हटवून तो सन्मानपूर्वक योग्य ठिकाणी स्थलांतरित करावा या मुख्य मागणीसाठी रविवारी १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी  कालिका कला मंडळ, मराठा सेंक्शन, उल्हास विद्यालयाजवळ, उल्हासनगर कॅम्प नंबर-४  येथे अन्याय विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ नेते श्याम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली एक अंत्यत महत्त्वाची बैठक आयोजित केली होती .

या मिटिंगला आंबेडकरवादी संस्था-संघटना, पत्रकार, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, समाजातील जागृत नागरिक उपस्थित होते. त्यवेळी ज्येष्ठ नेते श्याम गायकवाड यांनी सांगितले उल्हासनगर येथील शांतीनगर मधील स्मशानभूमीत विद्युत दहिनीसमोर भर स्मशानामध्ये भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्वकृती पुतळा बसून बाबासाहेबांचा सन्मान झाला नसून हित पूर्वक अपमान केला गेला आहे. त्याबद्दल प्रगती पुरोगामी आणि आंबेडकरी समाजाच्या भावना अत्यंत तीव्र आहेत . स्मशानभूमीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या बाबत बैठक आयोजित केली होती .या बैठकीचं निमंत्रकत्व ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर होते.उल्हासनगर मधील  आंबेडकरवादी , प्रगतीक विचारांचे सर्वच कार्यकर्ते, नेते,पत्रकार, माजी नगरसेवक आधी या बैठकीला उपस्थित होते .आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सन्मान समितीची स्थापना केलेली आहे याचे मुख्य निमंत्रक दिलीप मालवणकर आहेत असे ज्येष्ठ नेते श्याम गायकवाड यांनी सांगितले .त्यावेळी स्मशानभूमीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या संदर्भात राज्य प्रशासनाला आणि महानगर पालिका प्रशासनाला पंधरा दिवसाचा अल्टिमेट उद्या देणार आहोत. पंधरा दिवसात स्मशानभूमीतल्या  पुतळ्याचे स्थलांतरण करून सन्मानानं बाबासाहेबांचा पुतळा सन्मान जनकरित्या योग्य ठिकाणी त्याला पुन्हा स्थापित करण्यात यावं यासाठी आम्ही निवेदन देणार आहोत असे ज्येष्ठ नेते श्याम गायकवाड यांनी सांगितले .

जर पालिका प्रशासनाने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर एक अत्यंत तीव्र व्यापक आंदोलन उल्हासनगर शहरांमध्ये होईल असा इशारा दिला आहे. उल्हासनगरची कुठलीही आंबेडकर वस्ती, प्रागतीक, मराठा समाजाची वस्ती बाबासाहेब आंबेडकरांचा हा अपमान सहन करणार नाही आणि आंदोलनामध्ये उतरेल आणि एक नव्या परवाला उल्हासनगर मध्ये सुरुवात होणार आहे. स्मशानात बसवलेला बाबासाहेब आंबेडकरांचा हा पुतळा पालिका प्रशासनाने पंधरा दिवसाच्या आत तो स्थलांतरित करावा या मागणीसाठी एका व्यापक आंदोलनाचा प्रारंभ आज पासून झालेला आहे असे ज्येष्ठ नेते श्याम गायकवाड यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बांगलादेशने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक मालिका जिंकल्यानंतर मेहदी हसन मिराझला वीरगतीने रुग्णालयात दाखल केले.

हेल्मेटच्या बाजूला बाऊन्सर लागल्याने मेहदी हसन मिराझ उपचार घेत आहेत. (एक्स फोटो) बांगलादेशचा कर्णधार मेहदी हसन मिराझ याला गुरुवारी ढाका येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय...

कुत्रे सोडले, दार फोडले, व्हिडिओ रेकॉर्ड केले: मुंबईतील जनगणना कर्मचाऱ्यांची मुदत जवळ आल्यावर शिवीगाळ...

जनगणना 2027 हा भारतातील पहिला डिजिटल गणनेचा व्यायाम आहे मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील जनगणना करणाऱ्यांसाठी, लोकांची मोजणी न करणे ही सर्वात कठीण गोष्ट...

मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने तब्बल ५ तास वाहतूक कोंडी

पुणे : मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरीपासून जवळच असलेल्या मुंडे गावाजवळ शुक्रवारी पहाटे ट्रकची धडक बसल्याने सुमारे पाच तास वाहतूक विस्कळीत झाली होती.पहाटे साडेचारच्या...

“तुम्ही आताच का राहत नाही?” हर्ष गोयंका यांचा आनंद विलंब करण्याबद्दलची साधी आठवण

RPG एंटरप्रायझेसचे चेअरमन हर्ष गोयंका, जे भारतातील सर्वात जुन्या व्यावसायिक राजवंशांपैकी एक आहेत, अनेकदा जीवन आणि निर्णयक्षमतेवर लहान विचार मांडतात. टायर्स, इन्फ्रास्ट्रक्चर...

PMC ने नागरी अभियांत्रिकी-माध्यम शाळांसाठी 101 कोटी रुपयांची PPP योजना पुढे ढकलली

नागरी संस्था नागरी इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवण्याच्या प्रस्तावावर पुनर्विचार करेल पुणे : पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) स्थायी समितीने गुरुवारी इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालविण्यासाठी एनजीओला...

error: Content is protected !!