Homeशहरसौ आरती भोईर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

सौ आरती भोईर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

अंबरनाथ दि.१५ : पाक्षिक आदर्श रायगड वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीच्या चौथ्या वर्धापन सोहळा २०२५ नुकताच अंबरनाथ येथील अंबर रोटरीभवन येथे गुरूपुत्र गुरूवर्य श्री.ऊमेश महाराज शेडंगे तसेच गुरूवर्य श्री.ह.भ पं . रघुनाथ दादा मोरे वै.हनुमंत बाबा मोरे वारकरी सांप्रदाय प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यात गेली पंधरा वर्षे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम कारणाऱ्या सध्या कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिला संघटक सौ आरती रविंद्र भोईर यांचा राज्यस्तरीय समजरत्न पुरस्कारं अंबरनाथ म.न.पा.नगरसेवक मा.श्री.तुळशीराम चौधरी यांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला.

महिला वर्गाचे  अनेक प्रकारच्या समस्या  सोडविणे, महिलांना न्याय मिळवून देणे, गरजूंना मदत मिळवून देणे, सरकारी योजनाचा लाभ मिळवून देणे अशा विविध प्रकारची कामे करत असतांना त्यांनी  केलेल्या कामाची दखल मुख्य संपादक शैलेश साणस यांनी घेऊन आपल्या पाक्षिक आदर्श रायगड वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात समाजरत्न पुरस्काराने सन्मानित केले.यावेळी सन्मानचिन्ह सन्मानपत्र,शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या १५ व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इंग्लंड महिला 11.0 षटकात 21/1

भारत विरुद्ध इंग्लंड महिला लाइव्ह स्कोअर, वन-ऑफ कसोटी: भारताने शिस्तबद्ध फलंदाजीचा प्रयत्न केला परंतु लॉर्ड्सवरील महिला कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या उशिरा पुनरुत्थानामुळे संपूर्ण नियंत्रण...

बॉलीवूडमध्ये हेमा मालिनी यांची हीरक जयंती साजरी होत असताना ड्रीम गर्ल पूर्ण वर्तुळात आली...

हेमा मालिनी यांना चित्रपटसृष्टीत साठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हिंदी चित्रपटसृष्टी जमली होती. नॉस्टॅल्जियाच्या संध्याकाळमध्ये स्पष्ट संभाषणे आणि संगीत सादरीकरण होते. उद्योगातील दिग्गजांनी पडद्यामागील...

वारकऱ्यांनी पुण्यात मुक्काम केल्याने प्रार्थना, विश्रांती आणि सेवा

पुण्यातील कॉलेजमधील फिजिओथेरपीचे विद्यार्थी वारकऱ्यांना पायाची मालिश आणि स्ट्रेचिंग सेशन्स देतात पुणे : पुण्यात थांबलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखीच्या...

एर्लिंग हॅलंडचे आई आणि वडील कोण आहेत? नॉर्वेच्या सुपरस्टारच्या मागे क्रीडा परिवार

एर्लिंग हॅलँडचा जागतिक फुटबॉलच्या शीर्षस्थानी उदयास अगणित प्रसंगी विलक्षण म्हणून वर्णन केले गेले आहे परंतु जेव्हा आपण तो ज्या कुटुंबातून आला त्याचा...

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार यांचे अंबरनाथ मध्ये जोरदार स्वागत

अंबरनाथ दि. ११ ( प्रमोद दळवी )  : राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार या मुरबाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा व प्रियजन...

error: Content is protected !!