Homeशहरराज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ मध्ये ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ मध्ये ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप

  • सुमारे २०० जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप

अंबरनाथ दि १६ ( प्रमोद दळवी )  : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ मध्ये माजी नगरसेवक/ सभापती स्वप्नील बागुल, ॲड सागर बागुल व प्रतिका बागुल यांनी जेष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती स्वप्नील बागुल यांनी दिली. यावर्षी जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आल्या. एकूण २०० छत्री वाटप करण्यात आल्या, त्यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी स्वप्निल बागुल यांचे आभार मानले व राज ठाकरे यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो असे आशीर्वाद दिला. या कार्यक्रमास जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारत महिला वि बांगलादेश महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: भारत बांगलादेशचा सामना...

भारत महिला वि बांगलादेश महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: मधल्या फळीतील फलंदाजीतील संकटे आणि आळशी क्षेत्ररक्षणामुळे त्यांची मोहीम रुळावरून घसरण्याची भीती असताना,...

आज 2% गुंतवणुकीसह भारताची हरित ऊर्जा हवामान-प्रूफिंग भारताच्या अक्षय ऊर्जा पाइपलाइनमध्ये $28 अब्ज नुकसान...

2030 पर्यंत, भारतातील नियोजित नूतनीकरणक्षम ऊर्जा पायाभूत सुविधांपैकी जवळजवळ 90% गंभीर हवामान आव्हानांना तोंड देऊ शकतात (प्रतिनिधी प्रतिमा) हवामान धोके 90% धोक्यात...

पहा: लोहगड किल्ला ढकलण्याच्या एक दिवस आधी, सिया गोयलने मंगेतर केतन अग्रवालच्या हत्येचा ‘प्लॅन’...

एक मंगेतर आणि तिच्या प्रियकराने स्थावर मालमत्ता संचालकाच्या हत्येची बारकाईने योजना आखली. सीसीटीव्ही फुटेजने त्यांची कॅफे मीटिंग उघड केली, जिथे त्यांनी त्याला लोहगड...

पुष्कळ पालकत्व चांगल्यापेक्षा जास्त नुकसान करते: ते काय आहे आणि 5 चिन्हे तुम्ही एक...

आपल्या मुलांनी आयुष्यात यशस्वी व्हावे अशी पालकांची इच्छा असते. मग ते शैक्षणिक असो, खेळ असो किंवा दैनंदिन मूल्ये असोत. मुलांसाठी, ते पालकांच्या पाठिंब्याने आणि...

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या : पुणे न्यायालयाने ६५ वर्षीय वृद्धाला दोषी ठरवले, २९ जून रोजी...

आरोपी सीसीटीव्हीत कैद पुणे - जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण, बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी पुण्यातील विशेष...

error: Content is protected !!