Homeशहरयुवासेना उपशहर अधिकारी कल्पेश वाघ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

युवासेना उपशहर अधिकारी कल्पेश वाघ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

उल्हासनगर दि. २७ ( प्रमोद दळवी )  : युवासेना उपशहर अधिकारी कल्पेश वाघ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कल्पेश वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून व त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

त्यावेळी शिवसेना महानगर प्रमुख नगरसेवक राजेंद्र चौधरी , उत्तर भारतीय शहर संघटक केडी तिवारी, उपशहर प्रमुख जयकुमार केणी, कल्याण युवासेना लोकसभा सचिव हरजिंदर (विक्की) सिंह भुल्लर, माजी शिक्षण सभापती.नंदू भोसले, विभागप्रमुख. प्रमोद पांडेय, शाखाप्रमुख सुमित सिंग तसेच अन्य शिवसैनिक व युवासेनेचे कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगरमध्ये साईनाथ सेवा समिती पालखी परिवारच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : रक्तदान हेच श्रेष्ठ दान या सामाजिक भावनेतून साईनाथ सेवा समिती पालखी परिवार, उल्हासनगर-१ यांच्या वतीने भव्य...

उल्हासनगर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५७ कोटी २५ लाखांची सायबर फसवणूक उघड

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : देशातील विविध राज्यांतील नागरिकांची तब्बल ५७ कोटी २५ लाख ४४ हजार २८४ रुपयांची सायबर फसवणूक केल्याचे...

स्वातंत्र्य दिन व संविधान बहुउद्देशीय संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा : विद्यार्थ्यांना वह्या-पेनचे वाटप

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी  )  : स्वातंत्र्य दिन तसेच संविधान बहुउद्देशीय संस्थेचा वर्धापन दिन विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात...

उल्हासनगरच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा : ८ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रांचे लोकार्पण

नागरिकांना मिळणार अधिक सुलभ, गुणवत्तापूर्ण आणि नागरिकाभिमुख प्राथमिक आरोग्यसेवा उल्हासनगर दि.१५ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच सुलभ, दर्जेदार...

उल्हासनगरच्या वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय; Google Maps वर नजर ठेवत आता कंट्रोल रूममधून वाहतूक...

उल्हासनगर  दि. १५ ( प्रमोद दळवी ) : अरुंद रस्ते, वाढती वाहनसंख्या आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही उल्हासनगर शहराची मोठी समस्या बनली...

error: Content is protected !!