Homeशहरमाता रमाबाई भीमराव आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वाराचा भूमिपूजन सोहळा...

माता रमाबाई भीमराव आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वाराचा भूमिपूजन सोहळा संपन्न

उल्हासनगर दि २८ ( प्रमोद दळवी ) :  उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी समाजसेवक शिवाजी रगडे यांनी पॅनल क्रमांक १२ मधील आनंद नगर परिसरातील नागरिकांना त्यांच्या परिसरात माता रमाबाई भीमराव आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वार उभारण्यात येईल असे आश्वासन दिले होते. या विकास कामाचा पहिला नारळ याच ठिकाणी फोडल्या जाईल असा शब्द नागरिकांना दिला होता. आज तो शब्द शिवाजी रगडे यांनी पूर्ण करून दाखवला.

खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या खासदार निधीतून उल्हासनगरातील कॅम्प  नंबर तीन परिसरातील पॅनल क्रमांक १२  मधील आनंद नगर येथे माता रमाबाई भिमराव आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वार उभारण्यात यावे अशी मागणी नगरसेविका सविता तोरणे रगडे यांनी केली होती. आज या प्रवेशद्वाराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर अश्विनी कमलेश निकम व शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी  यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यावेळी नगरसेवक आकाश चक्रवर्ती, गजानान शेळके, भगवान मोहिते, दशरथ चौधरी, बापू सोनवणे, वैशाली सोनवणे, आदिनाथ पालवे, समाधान प्रधान, साठे सर, रोहित मुळे, अमोल सरदार, शशी भूषण सिंग, नासिर खान, नरेंद्र करोतिया गजानन शेळके, प्रकाश म्हात्रे ,शाहिद मुलानी, वत्सलाबाई बगाडे व तमाम प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा पार पडला. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून येणाऱ्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनचे काम देखील सुरू करण्यात येईल अशा आश्वासन शिवाजी रगडे यांनी दिले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पोर्तुगालच्या फिफा विश्वचषक 2026 मधून बाहेर पडल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोचा दोन शब्दांचा संदेश | फुटबॉल...

ख्रिस्तियानो रोनाल्डो (एपी फोटो) नवी दिल्ली: पोर्तुगालची फिफा विश्वचषक 2026 मोहीम स्पेनकडून 16 च्या हृदयद्रावक पराभवाने संपल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोने एक भावनिक संदेश शेअर...

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बदलीचे आदेश, ‘काम न करणाऱ्या’ ठाणे नागरी अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर...

एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला अचानक भेट दिली. ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनावर...

शेतकरी कर्जमाफीबाबत सरकार गंभीर नाही, विरोधाचा इशारा

एमपीसीसी प्रमुख हर्षवर्धन सपकाळ पुणे : एमव्हीए सदस्य आणि शेतकरी कार्यकर्त्यांनी शेततळ्यांच्या दुर्दशेवर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला. शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत दिरंगाई करून...

केट मिडलटनचे सार्वजनिक वर्तन आपल्याला भावनिक नियंत्रणाबद्दल काय शिकवू शकते

जेव्हा ती मुले, आरोग्य सेवा प्रदाते, स्वयंसेवक किंवा समुदायातील सदस्यांना भेटते, तेव्हा केट मिडलटन तिचे लक्ष तिच्याशी संलग्न असलेल्या लोकांवर केंद्रित करते. डोळा संपर्क...

वायू आणि जलप्रदूषणावर एमपीसीबीने बारामती ॲग्रोला पाठवली नोटीस | पुणे बातम्या

पुणे : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) मंगळवारी राष्ट्रवादीचे (SP) आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या बारामती ॲग्रो शुगर अँड डिस्टिलरी युनिटला...

error: Content is protected !!