Homeशहरमहाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मनसे कडून अनाथ आश्रमात शालेय साहित्या वाटप

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मनसे कडून अनाथ आश्रमात शालेय साहित्या वाटप

उल्हासनगर दि.३ : १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उल्हासनगर पाच मधील शासकीय अनाथ आश्रमातील व अपंग विद्यार्थी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याच वाटप करण्यात आलं तसेच या विद्यार्थ्यांना जेवण व खाऊची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती.

प्रभाग क्रमांक – ३ मधील गरजू विद्यार्थ्यांना सुद्धा शालेय साहित्य वाटण्यात आले या कार्यक्रमाचे अयोजन शहर अध्यक्ष संजय घुगे यांनी केले होते. यावेळी या आश्रमतील संदीप साळुंखे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तसेच जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख,शहर अध्यक्ष संजय घुगे,उपशहर अध्यक्ष  सचिन बेंडके ,शैलेश पांडव ,मुकेश सेठपलानी ,विभाग अध्यक्ष अक्षय धोत्रे,कैलास घोरपडे ,नटवर वसिटा, प्रमोद पालकर ,अनिल गोधडे ,अमित सिंग ,शाखा अध्यक्ष रमेश जाधव सचिन विभुते ,रोहित घुगे ,महिला आघाडी विशाखा गोधडे ,अनिता घुगे ,प्रिया भोईर आणि इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जूनमधील हुडी, बालीची सहल, एक ‘सापाची कहाणी’: पोलिसांनी केतन अग्रवालच्या लोहगड खून प्रकरणाला कसे...

पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावरील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल आणि त्याची मंगेतर सिया गोयल या हुडीमध्ये एका व्यक्तीच्या सीसीटीव्ही फुटेजने पोलिसांना सुरुवातीला ट्रेकिंगचा अपघात...

लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो आयुष्यात एकदाच विश्वचषकातील योगायोग सामायिक करतात जो कदाचित पुन्हा...

लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांचा विश्वचषकातील अविश्वसनीय योगायोग आयुष्यात एकदाच घडला आहे जो कदाचित पुन्हा कधीही येणार नाही लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो...

पोलिस म्हणून तोतयागिरी करणाऱ्या आणि चोरीला गेलेला मोबाईल परत मिळवण्याचा दावा करून लोकांची फसवणूक...

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहिरात केली की तो हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल परत मिळवू शकतो मुंबई : हरवलेले हँडसेट...

मेट्रो लाइन 3 लाँच होण्यापूर्वी शेवटच्या-माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा

मेट्रो लाइन-3 साठी फूट ओव्हरब्रिज पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (PMRDA) ने पुढील महिन्यात मेट्रो लाईन 3 चा टप्पा 1 लाँच...

प्रत्येक मुलाला आत्मविश्वास वाटण्यासाठी आणि समाविष्ट करण्यासाठी 10 वर्षापूर्वी या 4 सामाजिक कौशल्यांची आवश्यकता...

सामाजिक कौशल्ये अशी काही नाही जी लहान मूल आपोआप घेते. ही कौशल्ये मार्गदर्शन, दैनंदिन संवाद आणि निरीक्षणाद्वारे शिकली जातात. जशी मुले वाचायला, लिहायला किंवा...

error: Content is protected !!