Homeशहरमहाराष्ट्र चित्रपट महामंडळाच्या राज्य संघटक पदी चित्रपट निर्माते दीपक मस्के यांची निवड

महाराष्ट्र चित्रपट महामंडळाच्या राज्य संघटक पदी चित्रपट निर्माते दीपक मस्के यांची निवड

छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद) दि .२५ ( प्रमोद दळवी ) : महाराष्ट्र चित्रपट महामंडळाचे मुख्य कार्यालय सिडको येथे राज्य कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी चित्रपट निर्माते दीपक मस्के यांची राज्य संघटक पदी निवड करण्यात आली. त्यावेळी मान्यवर मंडळींनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

दीपक मस्के हे चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, उत्कृष्ट कलाकार देखील आहेत, चित्रपट क्षेत्रात त्यांना अनेक वर्षाचा अनुभव असल्यामुळे तळागाळातील कलावंत त्यांना चांगल्या पद्धतीने ओळखतात. याशिवाय महाराष्ट्र मध्ये त्यांचे प्रत्येक ठिकाणी  नाव आहे. दीपक मस्के यांनी आजपर्यंत अनेक चित्रपट, शॉर्ट फिल्म, अल्बम केलेले आहेत. मनमिळाऊ स्वभावाचे असलेले दीपक मस्के यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच पार पडलेल्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत चित्रपट निर्माते दीपक मस्के यांची महाराष्ट्र चित्रपट महामंडळाच्या राज्य संघटक पदी त्यांची नियुक्ती केली आहे. नियुक्तीचे पत्रही त्यांना त्यावेळी देण्यात आले.

त्यावेळी महाराष्ट्र चित्रपट महामंडळाचे संस्थापक डॉ प्रा. श्री प्रशांत होर्शिळ, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे महागायक मा.श्री. आनंद दादा शिंदे, राज्य कार्यध्यक्ष डॉ रविराज जाधव, राज्य कोषाध्यक्ष श्री विजयकुमार दाभाडे, राज्य उपाध्यक्ष श्री. राजेश तिरपुडे, नृत्य दिग्दर्शक श्री राहुल काकडे प्रमुख उपस्थित रिल स्टार साक्षी आगळे, चित्रपट दिग्दर्शक ऋषिकेश काथार आदिती उपस्थित होते. दिपक मस्के यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत सागर नरवडे यांनी आलेल्या पाहुण्याचे आभार माणुन कार्यक्रमाची  सांगता केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शल्यचिकित्सकांपासून ते डिझाइनरपर्यंत, माजी विद्यार्थी अनेक दशकांनंतर कलेकडे परत येतात

पुणे: शेठ दगडुराम कटारिया इंग्लिश मीडियम हायस्कूलचे 1986 ते 2007 च्या बॅचमधील पन्नास विद्यार्थी त्यांच्या प्रिय कला शिक्षिका शैलजा पाठक यांच्यामुळे वर्षानुवर्षे संपर्कात राहिले...

अटल सेतूवरून उडी मारलेल्या पतीच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी विधवेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली |...

मुंबई: अटल सेतूवरून कथितरित्या उडी मारलेल्या व्यक्तीच्या विधवेने मुंबई उच्च न्यायालयात आपण मृत झाल्याचे घोषित करावे आणि त्याचे मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्याचे...

एनर्जी ड्रिंक्स सायलेंट किलर, सहा तरुणांपैकी एकाने दारूचा प्रयत्न केला: अभ्यास

पुणे: ज्ञान प्रबोधिनीच्या मानसशास्त्र संस्थेने शुक्रवारी एक सर्वेक्षण प्रकाशित केले ज्यात तरुणांमध्ये अल्कोहोलचे दुष्परिणाम अधोरेखित केले गेले आणि सहा वृद्ध किशोरवयीन मुलांपैकी एकाने एकदा...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीचा बदला वाचला 6,6,6,6; प्रफुल्ल हिंगे 24 धावांच्या षटकात बाद झाला

राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी (पीटीआय फोटो) राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल 2026 च्या चकमकीत वैभव सूर्यवंशीने प्रफुल्ल हिंगेला जोरदार प्रत्युत्तर दिले...

बागकामाची साधने: आवश्यक बागकाम साधने आणि त्यांचे उपयोग: नवशिक्यासाठी मार्गदर्शक |

शेवटी तुम्ही शेतीला गांभीर्याने घेण्याचे ठरवले. त्यामुळे, खरेदीच्या यादीसह हा नवीन प्रवास सुरू करण्याचा निर्धार करून तुम्ही बागेच्या केंद्रात जा. वीस मिनिटांनंतर,...

error: Content is protected !!