Homeशहरमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी उल्हासनगर शहराच्या विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर, आमदार कुमार...

मंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी उल्हासनगर शहराच्या विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर, आमदार कुमार आयलानी यांची चर्चा

उल्हासनगर दि .४ ( प्रमोद दळवी ) :बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि क्रीडा आणि अल्पसंख्याक मंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी आमदार कुमार आयलानी यांनी  एक महत्त्वाची बैठक घेतली आणि उल्हासनगर शहराच्या विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

आमदार कुमार आयलानी यांनी अँटिलिया येथील सरकारी जमिनीवर मुले, महिला आणि नागरिकांसाठी आधुनिक सुविधांसह सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्यासाठी विशेष निधीची विनंती केली. त्यांनी सांगितले की या क्रीडा संकुलाच्या बांधकामामुळे परिसरातील तरुणांना खेळात रस घेण्यास प्रोत्साहन मिळेल आणि महिला आणि मुलांसाठी सुरक्षित आणि सुव्यवस्थित क्रीडा संकुल उपलब्ध होईल.या व्यतिरिक्त, त्यांनी उल्हासनगर शहरातील मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये रस्ते, पाणी, ड्रेनेज, प्रकाशयोजना आणि इतर मूलभूत सुविधांच्या विकासासाठी पुरेसा निधी देण्याची विनंती केली, जेणेकरून रहिवाशांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध होतील आणि परिसराचा सर्वांगीण विकास सुनिश्चित होईल असे सांगितले.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आमदार कुमार आयलानी यांनी  उपस्थित केलेल्या मुद्द्यांना गांभीर्याने घेतले आणि या समस्या तातडीने सोडवण्यात येतील अशी आश्वासन दिले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील २८ आरएमसी प्लांट अनुपालनाच्या मुद्द्यावर बंद करणार: मुंडे

पंकजा मुंडे म्हणाल्या की, नुकतीच पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांसोबत नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, एसटीपी आणि आरएमसी युनिटमधील प्रदूषण नियंत्रण उपायांचा आढावा घेण्यासाठी बैठक...

USA VS बोस्निया आणि हर्झेगोविना लाइव्ह स्कोअर, FIFA विश्वचषक 2026 राउंड ऑफ 32: USMNT...

बाद फेरीत नेहमी नवीन कथा निर्माण होतात आणि बुधवारी रात्री सॅन फ्रान्सिस्को बे एरिया स्टेडियममधील 32 च्या फेरीतील स्पर्धा आणखी एका आकर्षक प्रकरणाचे वचन...

नोकरीसाठी इच्छुकांची फसवणूक करणाऱ्या डेहराडून बनावट कॉल सेंटरचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला

अकरा आरोपींना अटक करण्यात आली आहे मुंबई : मानखुर्द पोलिसांनी उत्तराखंडमधील डेहराडून येथून कार्यरत असलेल्या एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे ज्याने...

अर्थ मूव्हरने कामगाराला चिरडले, मृतदेह बनावट हिट-अँड-रनमध्ये टाकला | पुणे बातम्या

19 जून रोजी, एक अर्थ मूव्हर कथितरित्या कामगार दुपारी झोपेत असताना त्याच्या अंगावर धावून गेला. त्याचा जागीच मृत्यू झाला. पुणे : एका कामगाराचा...

दुबईमध्ये भारतीय जोडप्याचा खर्च: दुबईमध्ये महिन्याला ₹3.6 लाख: भारतीय जोडप्याच्या खर्चाचा ब्रेकडाउन इंटरनेटवर धक्कादायक...

दुबईमध्ये राहण्याच्या किंमतीबद्दलची संभाषणे कधीही कमी होत नाहीत. लोक आश्चर्यकारकपणे लहान बजेटमध्ये तेथे राहू शकतात असा दावा करणारे व्हिडिओ सोशल मीडियाने भरलेले...

error: Content is protected !!