Homeशहरप्रभागातील गरीब व गरजू महिलांच्या रोजगार मेळाव्यासाठी पूर्वतयारी बैठक संपन्न

प्रभागातील गरीब व गरजू महिलांच्या रोजगार मेळाव्यासाठी पूर्वतयारी बैठक संपन्न

उल्हासनगर दि. २० ( प्रमोद दळवी ) : शुक्रवारी  दिनांक १९/०६/२०२६ रोजी दुपारी १:३० वाजता उल्हासनगर महानगरपालिकेतील महिला व बालविकास सभापती श्रीमती मीनाताई सोंडे यांच्या दालनात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. प्रभागातील गरीब व गरजू महिलांना रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकास प्रशिक्षण (Skill Training) प्रदान करण्यासाठी व ‘महामेळावा’ आयोजित करण्याच्या अनुषंगाने या पूर्वतयारी बैठक व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत महामेळाव्याचे नियोजन आणि अंमलबजावणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला श्रीमती मीनाताई सोंडे (माननीय सभापती, महिला व बालविकास समिती), राजेंद्र चौधरी (नगरसेवक), सुशील पवार,( समाजसेवक) राजेश डोईफोडे ( एस. एन. उद्योग अधिकारी), राठोड (जिल्हा उद्योग निरीक्षक),अमर पवार ( सामाजिक कार्यकर्ते), महेंद्र जाधव (सामाजिक कार्यकर्ते) उपस्थित होते. लवकरच एक भव्य उद्योग मेळाव्याच्या आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नगरसेविका डॉक्टर मीना सोंडे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एमआयडीसी हद्दीबाहेरील औद्योगिक क्षेत्रांनाही पाण्याची समस्या भेडसावते | पुणे बातम्या

पिण्याच्या उद्देशाने, लहान उत्पादक 20-लिटर पाण्याच्या कॅनवर अवलंबून असतात पुणे : एमआयडीसी क्षेत्राबाहेरील औद्योगिक क्लस्टर्सना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे नगरपालिका क्षेत्रांमध्ये...

स्मार्ट मीटरच्या नावाखाली मनमानी खपवून घेतली जाणार नाही – राजेंद्रसिंह भुल्लर महाराज

उल्हासनगर दि.२० ( प्रमोद दळवी ) : स्मार्ट मीटर बसवण्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आणि चिंतांच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर महाराज यांनी महावितरणला केलेल्या...

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टच्या पदवी महाविद्यालयात योगाभ्यास कार्यक्रम उत्साहात संपन्न

कल्याण दि. २० ( प्रमोद दळवी ) : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टचे कला, वाणिज्य व विज्ञान पदवी महाविद्यालय येथे योगाभ्यास कार्यक्रम...

‘याने सर्वात जास्त फटका मारला आहे’: घोट्याच्या दुखापतीमुळे महिला टी-20 विश्वचषक मोहीम संपल्यानंतर श्रेयंका...

श्रेयंका पाटील (X वर @BCCIWomen चे छायाचित्र) नवी दिल्ली: भारताची अष्टपैलू खेळाडू श्रेयंका पाटील 2026 च्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाच्या उर्वरित सामन्यांमधून हेडिंग्ले...

दूषित पाणी प्यायल्याने कल्याणमधील रहिवासी आजारी | मुंबई बातम्या

रहिवाशांना पुढील आरोग्य गुंतागुंत होण्याची भीती आहे ठाणे : कल्याण पश्चिमेतील उंबर्डे परिसरातील एका गृहनिर्माण संस्थेतील सुमारे २५ ते ३० रहिवासी संशयित दूषित...

error: Content is protected !!