Homeशहरनाशिक महानगरपालिकेची अतिक्रमणावर कारवाई: तीन दुकाने केली भुईसपाट

नाशिक महानगरपालिकेची अतिक्रमणावर कारवाई: तीन दुकाने केली भुईसपाट

नाशिक दि २६( संदीप गायकवाड ) : नाशिक महानगरपालिका आता ॲक्शन मोडवर आले असून रस्त्यावरील अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने नाशिक मधील इंदिरानगर परिसरातील जुनी पोलीस चौकी येथील श्रीराम चौकात बेकादेशीरपणे थाटलेल्या तीन दुकानांवर जेसीबीच्या साह्याने तोडक कारवाई केली.

श्रीराम चौकात एक चहाची टपरी ,एक पान टपरी, व एक भंगारचे दुकान त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे टाकण्यात आले होते. श्रीराम चौकात तीन दुकानदारांनी अतिक्रमण केल्याची माहिती महानगरपालिकेला मिळतात. पालिकेच्या अधिकाऱ्यांसह अतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी पोलीस बंदोबस्तात त्या ठिकाणी जाऊन जेसीबीच्या साह्याने ते तिन्ही दुकाने  भुईसपाट केले. आता रस्त्यावरील अतिक्रमण करणाऱ्यांवर नाशिक महानगरपालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केल्याने अनधिकृतपणे दुकान थाटणाऱ्यांचे चांगले धाबे  दणाणले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बनावट दारूवर कारवाई केल्यानंतर राज्य-नियमित देशी दारूची विक्री वाढली: किरकोळ विक्रेते | पुणे बातम्या

बेकायदेशीर दारूवर सरकारी कारवाईनंतर दारूच्या दुकानात कायदेशीर देशी दारू खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे AI-व्युत्पन्न केलेले चित्र पुणे : नुकत्याच घडलेल्या हूच शोकांतिकेनंतर बनावट दारूवर...

एक नाजूक फिटनेस प्रणाली? हॅमस्ट्रिंगच्या दुखापतींमुळे टीम इंडिया, CoE स्कॅनरखाली आहे

नितीश कुमार रेड्डी (पीटीआय फोटो) नवी दिल्ली : भारताचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार शुभमन गिल याने इंग्लंडमधील एकदिवसीय मालिका पराभवानंतर आपल्या संघाच्या तंदुरुस्तीबाबत...

मुंबई उच्च न्यायालय: मोटर वाहन कायद्यांतर्गत नातेवाईकांसाठी पेआउटची गणना करताना अपघातग्रस्तांच्या उत्पन्नातून गृह कर्जावरील...

मुंबई उच्च न्यायालयाने मोटार वाहन कायद्यांतर्गत अपघात प्रकरणांमध्ये नुकसान भरपाई देताना गृहनिर्माण कर्जावरील व्याज पीडिताच्या उत्पन्नातून वजा केले जाऊ नये, असे नमूद केले...

कात्रज येथे अल्पवयीन मुलांनी प्रतिस्पर्धी अल्पवयीन मुलाची हत्या | पुणे बातम्या

AI-व्युत्पन्न केलेले चित्र एक चाकू चालवणारी व्यक्ती दाखवते. चित्रण एक हत्या प्रतिनिधित्व आहे. पुणे : भारती विद्यापीठ पोलिसांनी मंगळवारी सकाळी चार अल्पवयीन मुलांना...

सिंगापूरच्या पर्यटकाने विचारले, ‘आप मेड इन चायना?’ भारतीय भोजनालयात; त्याचे शांत उत्तर मन जिंकते

इंटरनेटवरील काही सर्वात मोठे व्हायरल क्षण नियोजित नाहीत. ते दैनंदिन जीवनात घडणाऱ्या सामान्य संभाषणातून येतात. भारतातील सिंगापूरच्या पर्यटकाचा नुकताच आलेला व्हिडिओ त्याचा...

error: Content is protected !!