Homeशहरदादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्व्हेंट राष्ट्रीय पुरस्कार -२०२६ ने डॉ.व्ही व्ही पोपेरे (आदिवासी...

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्व्हेंट राष्ट्रीय पुरस्कार -२०२६ ने डॉ.व्ही व्ही पोपेरे (आदिवासी सेवक) सन्मानित

बदलापूर दि २७ ( प्रमोद दळवी ) : चित्रपट सृष्टीतील नामांकित पुरस्कार गणला जाणारा दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्व्हेंट राष्ट्रीय पुरस्कार २०२६  फिल्मोरा मीडिया न्यूज भारत यांच्या सहकार्याने ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे राहणारे डॉ.व्ही व्ही पोपेरे (आदिवासी सेवक) महाराष्ट्र शासन यांना मुंबई येथे प्रमुख मान्यवर हिंदी बॉलीवूड अभिनेत्री श्रीम.मोनिका बेदी व श्री.अखिलेश सिंग हिंदी चित्रपट क्षेत्रातील विविध मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई येथे सहारा हॉटेलमध्ये प्रदान करण्यात आला.

त्या कार्यक्रमाकरिता विविध चित्रपट क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील बॉलीवूड कलाकार विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे समाजसेवक इत्यादी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला त्या कार्यक्रमाकरिता संपूर्ण भारत देशातून विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम मोठ्या उत्साहात मुंबई येथे सहारा हॉटेल मध्ये संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी; शहरवासीयांना मुबलक व शुद्ध पाणी मिळणार: खासदार श्रीकांत...

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : केंद्र सरकारच्या अमृत अभियानांतर्गत उल्हासनगर शहरासाठी २११.०६ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या...

रेफरी पक्षपाती दाव्यांच्या दरम्यान अर्जेंटिनाला फिफा विश्वचषकातून बाहेर काढण्यासाठी 10 दशलक्षाहून अधिक स्वाक्षरी याचिका

अर्जेंटिनाला फिफा विश्वचषकातून बाहेर काढण्यासाठी 10 दशलक्षाहून अधिक स्वाक्षरी याचिका FIFA आणि सामना अधिकाऱ्यांवर लिओनेल मेस्सी आणि गतविजेत्याची बाजू घेत असल्याचा आरोप करून...

मुंबईच्या व्हीजेटीआयला पायाभूत योजनेसाठी माजी विद्यार्थ्यांकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी; माजी विद्यार्थी 60 कोटी...

वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटला सर्वात मोठे माजी विद्यार्थी देणगी मिळाली वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI) ही राज्याच्या मालकीची स्वायत्त संस्था आहे जी विद्यापीठ...

केंद्राच्या परवडणाऱ्या घरांच्या योजनेसाठी मुळशी चराई भूमीविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली | पुणे बातम्या

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने राज्याला वळविण्याचा अधिकार असल्याचे सांगितले गायरान केंद्र किंवा राज्य सरकारच्या सार्वजनिक उद्देश/प्रकल्पांसाठी जमिनी (गावातील गुरांच्या मोफत चरण्यासाठी...

या 5 महाकाय पाळीव मांजरी इतक्या मोठ्या आहेत की लोक त्यांना जंगली प्राणी समजतात

नेहमीच एक मांजर आहे ज्याबद्दल लोक बोलणे थांबवू शकत नाहीत. ते असामान्यपणे फ्लफी आहे किंवा त्याचे डोळे निळे आहेत म्हणून नाही, तर त्याच्या आकारामुळे.काही...

error: Content is protected !!