Homeशहरआमदार कुमार आयलानी यांनी चेटीचंड महायात्रेत सहभागी होऊन घेतले भगवान झुलेलाल यांच्या...

आमदार कुमार आयलानी यांनी चेटीचंड महायात्रेत सहभागी होऊन घेतले भगवान झुलेलाल यांच्या आशीर्वाद

उल्हासनगर  दि .२० ( प्रमोद दळवी ) : सिंधी समाजाचे आराध्य दैवत चेटीचंड भगवान झुलेलाल यांच्या पवित्र जयंतीनिमित्त शहरात एका भव्य महायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार कुमार आयलानी यांनी महायात्रेत सहभागी होऊन भगवान झुलेलाल यांचा आशीर्वाद घेतला

महायात्रेला शुक्रवारी कॅम्प १ मधील भाऊ परसराम झुलेलाल मंदिरापासून सुरुवात झाली. आमदार कुमार आयलानी यांनी मंदिराला भेट देऊन, भगवान झुलेलाल यांचे दर्शन घेतले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर, ते महायात्रेत सामील झाले. ही यात्रा कॅम्प ५ मधील पूज्य चालिहा साहेब मंदिरा पर्यंत काढण्यात आली.

महायात्रेतील भगवान झुलेलाल यांचा प्रभावी आणि भव्य देखावा हे एक विशेष आकर्षण होते. पारंपरिक पोशाख परिधान करून, ढोल ताशे वाजवत नाचत गाजत आणि भक्तीगीते गात, मोठ्या संख्येने सिंधी समाजाच्या बांधवांनी उत्साहाने सहभाग घेतला.या प्रसंगी, आमदार कुमार आयलानी यांनी सिंधी समाजाला ‘चेटीचंड’च्या शुभेच्छा दिल्या आणि भगवान झुलेलाल सर्वांना जीवनात सुख शांती आणि समृद्धी देण्याची प्रार्थना केली.व समाजाची ऐक्य, संस्कृती आणि परंपरा जपण्याच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.महायात्रेदरम्यान संपूर्ण मार्गावर भक्तिपूर्ण वातावरण होते आणि भक्तांनी प्रचंड उत्साह दाखवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘मध्यमांपासून दूर राहणे कठीण होईल’: निवृत्तीनंतर सचिन तेंडुलकरचा बेन स्टोक्सला भावनिक संदेश

फाइल फोटो: सचिन तेंडुलकर, उजवीकडे आणि विम्बल्डनमध्ये बेन स्टोक्स. (एपी/पीटीआय फोटो) नवी दिल्ली: भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने बेन स्टोक्सला श्रद्धांजली वाहिली, जेव्हा...

‘विषाचा डाव’ : पुण्यातील माणसाने काही रसायने नष्ट केल्याचे पोलिसांचे म्हणणे; 50 किलो ऑनलाइन...

मोहरमच्या मिरवणुकीत विष भरलेल्या गोळ्या वाटल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या पुण्यातील एका व्यक्तीने ऑनलाइन ऑर्डर केलेल्या ३०,००० कॅप्सूल आणि ५० किलो झिंक फॉस्फाईड...

नसरापूर बलात्कार-हत्येच्या दोषीला फाशीची शिक्षा; न्याय मिळाला असे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या प्रकरणात ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू पुणे - विशेष जलदगती न्यायालयाने सोमवारी (६५) दोषीला फाशीची शिक्षा सुनावल्याने नसरापूर बलात्कार-हत्या पीडितेच्या कुटुंबीयांच्या...

टॉपर वाढवायचे आहे का? 8 पालकत्वाच्या सवयी ज्या दीर्घ अभ्यासाच्या तासांपेक्षा चांगले काम करतात

साहजिकच, मुलांना नेहमी काय करावे हे सांगितले जाते. दुसरीकडे, जेव्हा त्यांना निवडी दिल्या जातात तेव्हा ते अधिक जबाबदार आणि जबाबदार वाटतात. "आता बसा आणि...

अंतिम मुदत आज संपत आहे, परंतु राज्यातील 1 कोटीहून अधिक वाहने आणि पुण्यातील 15...

पुण्यात एक कामगार दुचाकीला HSRP चिकटवतो पुणे : खूप कमी अधिकृत विक्रेते, गोंधळलेला रोलआउट, एक गोंधळलेली ऑनलाइन अपॉइंटमेंट सिस्टम आणि प्रचंड किंमत, एप्रिल...

error: Content is protected !!