Homeशहरअंबरनाथमध्ये १२ व्या मजल्यावरून मांजरीला ढकलून जीव ठार मारले : इसमाविरुद्ध गुन्हा

अंबरनाथमध्ये १२ व्या मजल्यावरून मांजरीला ढकलून जीव ठार मारले : इसमाविरुद्ध गुन्हा

अंबरनाथ दि. २९ ( प्रमोद दळवी )  : अंबरनाथ मधील रॉयल फ्लोरा फेस या इमारतीवरील १२ व्या मजल्यावर उभ्या असलेल्या एका मांजरीला इमारतीमधील एका निर्दयी  इसमाने धक्का मारून तिला १२ व्या मजल्यावरून  ढकलून दिले होते. त्यात त्या मांजरीचा खाली पडल्याने मृत्यू झाला होता. ही घटना प्राणी मित्रांनी उघडकीस आणल्यावर त्यांनी थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून या घटने संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. १२ व्या मजल्यावरून मांजरीला ढकलून तिला जीवे ठार मारल्या प्रकरणी त्या इसच्या  इसमे विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी त्याला नोटीस बजावली आहे.

मांजरीला १२ व्या बाजूला वरून ढकलून तिला जीवे ठार मारल्या प्रकरणी पोलिसांनी या घटनेची चौकशी व तपास सुरू केला आहे. त्याच्यावर जास्तीत जास्त कारवाई केली जाईल अशा आश्वासन पोलिसांनी प्राणी मित्रांना दिले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील वायरल झाला असून हा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्या निर्दयी माणसाचा संताप व्यक्त करीत आहेत . राजू यांनी हे कृत्य का केले. याची  चौकशी व तपास पोलिसांनी सुरू केला आहे. ती मांजर त्या इमारतीमधील सर्वांचीच लाडकी होती. याशिवाय ती काही जणांच्या घरात देखील वावरत होती. काही जण तिला खायला देखील देत असायचे. तिचा असा मृत्यू झाल्यामुळे त्या इमारतीमधील नागरिकांमध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे. त्या मांजरीला कोणाचाही त्रास नव्हता. मग राजू यांनी तिचा जीव का घेतला असाही प्रश्न सर्वांनाच पडला आहे. सर्व प्राणी मित्रांना आम्ही सहकार्य करू असे देखील पोलिसांनी आश्वासन दिले असून आज प्राणी मित्रांमुळे त्या मांजरीला न्याय मिळाला असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. विशेष म्हणजे ती लाडकी मांजर लिफ्ट मधून ये जा करीत होती. लिफ्ट मधून जाणाऱ्या सर्वांच्याच ती परिचयाची होती. त्यामुळे या घटनेबाबत सर्वांमध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे . राजू याने  त्या मांजरीला बाराव्या मजल्यावरून धक्का दिल्यानंतर ती खाली पडली आहे काय हे देखील त्यांनी पाहणी केले असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रीय कार्यशाळेत सायबर गुन्हे, पीडित केंद्रीत पोलीसिंग केंद्रस्थानी

प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान, विद्यार्थ्यांनी सामाजिक बदलामध्ये तरुणांची भूमिका, स्क्रीनशॉट यावर चर्चा केली पुणे: कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींनी महिलांवरील गुन्ह्यांच्या तपासाचा दर्जा आणि गती सुधारण्यासाठी...

मनसे विद्यार्थी सेनेच्या ‘जिल्हा संघटक – कल्याण लोकसभा’पदी ॲड कल्पेश माने यांची नियुक्ती

उल्हासनगर दि . २९ ( प्रमोद दळवी ) : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पुन्हा एकदा ॲड कल्पेश माने यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांची ‘जिल्हा...

मुंबईच्या अटल सेतूवर बाईकस्वार चालवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एफआयआर दाखल, पोलिसांनी सुरू केली शोध

मुंबई: अटल सेतूवर दुचाकी पकडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दुचाकीस्वाराविरुद्ध एफआयआर दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.अटल सेतूवर दुचाकी...

होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्सच्या शासनावर राज्य आज अंतिम निर्णय देऊ शकते | पुणे बातम्या

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सायंकाळी उशिरापर्यंत चालली ज्यात होमिओपॅथी चिकित्सक आणि ॲलोपॅथी डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी युक्तिवाद केला. त्यानंतर दोन्ही...

स्पेन-अर्जेंटिना फायनलच्या एका आठवड्यानंतर विश्वचषक अंतिम रेफ्री स्लाव्हको विन्सिक यांनी करिअरचा मोठा निर्णय घेतला

स्पेन-अर्जेंटिना विश्वचषक फायनलनंतर विश्वचषक अंतिम पंच स्लाव्हको विन्सिक यांनी निवृत्ती घेतली स्लोव्हेनियन रेफ्री स्लाव्हको विन्सिक यांनी अधिकृतपणे रेफरी कारकिर्दीचा शेवट केला आहे, 2026...

error: Content is protected !!