Homeशहरअंबरनाथ मधील शेतकी सहकारी सोसायटीच्या उद्यानाची राखीव जागा ॲग्रो सिटी पार्क करिता...

अंबरनाथ मधील शेतकी सहकारी सोसायटीच्या उद्यानाची राखीव जागा ॲग्रो सिटी पार्क करिता नगरपालिकेस विकसित करण्यास देण्याची मागणी

अंबरनाथ दि. ५ : अंबरनाथ शहरातील शेतकी सहकारी सोसायटी येथे १५  एकर ते ६० एकर जागा ही उद्याना करिता राखीव आरक्षित आहे. त्या ठिकाणी ॲग्रो सिटी पार्क  व्हावे याकरिता ती जागा नगरपालिकेस विकसित करण्यासाठी देण्यात यावी अशी विनंती पूर्व मागणी अंबरनाथचे मा. नगराध्यक्ष सुनील वामन चौधरी यांनी निवेदनाद्वारे सोसायटीचे अध्यक्ष, सेक्रेटरी, सचिव यांच्याकडे केली आहे.

अंबरनाथ शहरामध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्यांमुळे मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत. अंबरनाथ शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शूटिंग रेंज सारखे राष्ट्रीय व राज्यस्तरीय मोठे प्रकल्प खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले आहेत. त्यांच्या पुढाकाराने शिव मंदिर परिसराचा कायापलट होतोय. नाट्यगृह तसेच अनेक भव्य मोठे मोठे शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा ,वैद्यकीय, उद्याने, मैदाने अशी विकास कामे वेगाने होत आहेत.

अंबरनाथ मधील शेतकी सहकारी सोसायटी येथील १५ एकर ते ६०  एकर जागाही उद्यानाकरिता राखीव आरक्षित असून आपल्या शहरात आपल्या नावे  ॲग्रो सिटी पार्क “ व्हावे असे आमचे प्रयत्न आहेत. आशा भव्य उद्यान  सिटी पार्क  करिता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे भरपूर प्रमाणात निधी देण्याकरिता अग्रेसर आहेत. शेतकी सहकारी सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी संमती दिली तर अंबरनाथ शहराचं नाव दर्जा उंचावण्यामध्ये आपलाही शेतकी सहकारी सोसायटीचा मोठा सहभाग राहील. तरी आपण यासाठी सहकार्य करून ॲग्रो सिटी पार्कला ना हरकत संमती, प्रकल्प करण्याकरिता सहमती द्यावी व सहकार्य करावे अशी मागणी सुनील चौधरी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केप वर्देने विश्वचषक इतिहास रचला, दुर्मिळ पात्रता मैलाचा दगड पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत केवळ तीन...

केप वर्देच्या खेळाडूंनी ह्यूस्टन येथे शुक्रवार, २६ जून, २०१६ रोजी विश्वचषक गट एच सॉकर सामन्यानंतर सौदी अरेबियासोबत ०-० अशी बरोबरी साधली. (एपी फोटो/डेव्हिड...

बदलाचे स्टीयरिंग व्हील: मुंबई अग्निशमन दलाला पहिली महिला चालक-ऑपरेटर मिळाली

मुंबई अग्निशमन दलाने 29 वर्षीय पल्लवी पाटील यांची पहिली महिला चालक-सह-ऑपरेटर म्हणून नियुक्ती करून इतिहास रचला आहे. मुंबई: पुढच्या वेळी सायरन वाजवून मुंबईच्या...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला फिक्स केले: पालकांनी तिच्या भावनांकडे दुर्लक्ष...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

“हे खरंच वाटलं…” तिने तिच्या लग्नात तिच्या दिवंगत वडिलांचा जुना कॅमेरा आणला; फोटोंमध्ये जे...

अशी काही अनुपस्थिती आहेत जी आपल्याला कधीही सोडत नाहीत. ते शांतपणे आयुष्यातील सर्वात मोठे टप्पे पाळतात, उत्सवाच्या क्षणांना त्या लोकांच्या आठवणींमध्ये बदलतात जे तिथे...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांना सक्षम करण्यासाठी ड्रोन आणि EV दुरुस्ती अभ्यासक्रम सुरू केले...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांसाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत पुणे : क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट (QMTI) ने अपंग सैनिकांसाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक...

error: Content is protected !!