Homeताज्या बातम्याSVEEP अंतर्गत उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात निवडणूकीसाठी मतदार जागृती अभियान

SVEEP अंतर्गत उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात निवडणूकीसाठी मतदार जागृती अभियान

उल्हासनगर दि २ : उल्हासनगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६  ची प्रक्रिया सुरू झाली आहे. शहरातील पॅनल क्रमांक १ ते पॅनल क्रमांक २० मधून विविध राजकीय पक्षांचे व अपक्ष असे जवळपास ४३२  उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शहरातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे या उद्देशाने उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात मतदानाबाबत जनजागृती व्हावी याकरिता स्वीप अंतर्गत उल्हासनगर महापालिका क्षेत्रात निवडणुकीसाठी मतदार जागृती अभियान राबवण्यात आले.

राबवण्यात आलेल्या उपक्रमामध्ये १) उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील सेंच्युरी रेयॉन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांमार्फत मतदान जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले. २) उ.म.पा. शाळा क्र. २९ च्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीपर रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले. ३) मातोश्री रमाबाई आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक शाळेने मतदान जनजागृती अभियान अंतर्गत आई-बाबांना पत्र व निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. ४) उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील आर.के.टी. सिनिअर कॉलेज, सी.एच.एम. सिनिअर कॉलेज डी.टी. कालानी कॉमर्स कॉलेज व वेदांता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मतदान जनजागृतीपर शपथ देण्यात आली आहे. ५) उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील वर्दळीच्या १० ठिकाणी फलक, होर्डिंग लावण्यात आले आहे. ६) वलयांकित (सेलेब्रेटी) व्यक्ती, (श्री. प्रथमेश परब) यांच्या माध्यमातून मतदानासाठी आवाहन करण्यात येत आहे. ७) उल्हासनगर महानगरपालिकेच्या वेबसाईटवर मतदान जनजागृतीपर व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. आशा अभियानाचा समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर गारमेंट फेअर 3.0 च्या समारोपाला उद्योगमंत्री संजय सावकारे यांची भेट : आयोजकांच्या प्रयत्नांचे...

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगरच्या वस्त्रोद्योगाला नवी दिशा देणाऱ्या उल्हासनगर गारमेंट फेअर (UGF) 3.0 च्या समारोपाच्या दिवशी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री संजय...

स्वत:हून सूचनेनंतर एनजीटीने मोशी दुर्घटनेवर नागरी संस्था, प्रदूषण मंडळाकडून उत्तर मागवले

पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचालित वेस्ट-टू-एनर्जी (डब्ल्यूटीई) प्लांटची तीन मजली प्रशासकीय इमारत मोशी येथील कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने घटनास्थळावरील ढिगारा हटवत आहे. पुणे : नॅशनल...

ज्ञानदा विद्या मंदिरात माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याने उजळल्या जुन्या आठवणी

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी ) :- शाळेच्या प्रांगणात रंगलेला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा हा एक अत्यंत भावुक आणि आनंददायी सोहळा असतो.वर्षानुवर्षानंतर जुन्या...

कबाला की फिफाचे नियम? मेस्सीचा अर्जेंटिना इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीसाठी ‘लकी’ नेव्ही ब्लू जर्सी...

जॉर्डन विरुद्ध नेव्ही ब्लू जर्सीमध्ये लिओनेल मेस्सी (प्रतिमा: एक्स) गतविजेता अर्जेंटिना FIFA विश्वचषक 2026 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडबरोबर आणखी एक ब्लॉकबस्टर शत्रुत्वासाठी सज्ज...

व्हिएतनाम स्पीडबोट दुर्घटना: 15 भारतीय पर्यटकांचे पार्थिव आज मायदेशी रवाना

मुंबई: व्हिएतनामच्या फु क्वोक बेटावर गेल्या आठवड्यात झालेल्या स्पीडबोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या १५ भारतीय नागरिकांचे पार्थिव मंगळवारी सहा देशांतर्गत उड्डाणांनी मुंबईहून त्यांच्या...

error: Content is protected !!