Homeशहरराज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त उल्हासनगरात ८५ वृद्धाना कंबळ, टॉवेल व...

राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त उल्हासनगरात ८५ वृद्धाना कंबळ, टॉवेल व जेवण वाटप

उल्हासनगर दि १४ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त उल्हासनगर – ५  मधील स्वामी शांती प्रकाश वृद्धआश्रम येथे ८५ वृद्धाना कंबळ, टॉवेल व जेवण वाटप करून केक  कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी वृद्ध आश्रमातील सर्व जेष्ठ नागरिकांनी मनसे पदाधिकाऱ्यांचे आभार मानले व तुमच्या साहेबांना उदंड व   निरोगी आयुष्य लाभो असे आशीर्वाद दिले.या कार्यक्रमाचे अयोजन जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख,शहर अध्यक्ष संजय घुगे उपशहर अध्यक्ष शैलेश पांडव यांनी केले होते.

यावेळी जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख,मनविसे जिल्हा अध्यक्ष धनंजय गुरव,शहर अध्यक्ष संजय घुगे उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके, मुकेश शेठपलांनी, शैलेश पांडव,विभाग अध्यक्ष प्रमोद पालकर,रोहित देवकर,दीपक सावंत हितेश मेहरा,अनिल गोधडे, गणेश साळवे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या : पुणे न्यायालयाने ६५ वर्षीय वृद्धाला दोषी ठरवले, २९ जून रोजी...

आरोपी सीसीटीव्हीत कैद पुणे - जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण, बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी पुण्यातील विशेष...

नेमारने स्कॉटलंडविरुद्ध ऐतिहासिक पुनरागमन केल्यानंतर ब्राझीलच्या दुर्मिळ विश्वचषकात पेलेशी बरोबरी केली

मियामी गार्डन्स, फ्ला., बुधवार, 24 जून 2026 रोजी स्कॉटलंड आणि ब्राझील यांच्यातील विश्वचषक गट सी सॉकर सामन्यानंतर ब्राझीलचा नेमार (10) साजरा करत आहे....

मुंबई लोकलमध्ये हत्या: पोलिसांनी आरोपी रोशन सुवर्णाचा कसा माग काढला

मुंबई लोकल ट्रेनच्या दरवाजाच्या वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या केल्याचा आरोप मुंबई: मुसळधार पावसात रेल्वेचा दरवाजा बंद ठेवण्यावरून झालेल्या वादाने मुंबईच्या उपनगरीय रेल्वे...

अण्णा हजारे 5 जुलैच्या उपोषणावर ठाम; सीआयसीने म्हटले आहे की चर्चेची आणखी एक फेरी...

महाराष्ट्र सरकारने आरटीआयचे नवीन नियम मागे न घेतल्यास 5 जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. पुणे :...

मालदीव, स्वित्झर्लंड किंवा बाली परवडत नाही? हे 6 बजेट-अनुकूल पर्याय वापरून पहा

आपल्या सर्वांनाच आपल्या स्वप्नातील गंतव्यस्थानी प्रवास करायचा आहे, परंतु काहीवेळा याचा अर्थ खिशात छिद्र पाडणे होय. मालदीव, स्वित्झर्लंड, दुबई आणि बाली सारखी ठिकाणे नेहमी...

error: Content is protected !!