Homeशहरउल्हासनगर महानगरपालिका नगररचना विभागाला आयएसओ प्रमाणपत्र

उल्हासनगर महानगरपालिका नगररचना विभागाला आयएसओ प्रमाणपत्र

उल्हासनग दि. १३ : शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात कार्यालयाचा कायापालट करून सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या समिती कडून कौतुकाची पोचपावती मिळवणाऱ्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने आयएसओ प्रमाणपत्राला गवसणी घातली आहे. प्रमाणपत्र मिळवण्यात सिंहाचा वाटा उचलणारे सहायक संचालक नगररचना ललित खोब्रागडे व त्यांच्या टीमचे महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी गुरुवारी महासभा सभागृहात जाहीर सत्कार केला आहे.

नगररचना विभागातील कामकाजाला गती मिळण्यासाठी सहायक संचालक नगररचना ललित खोब्रागडे यांनी आधीचा जो डेव्हलपमेंट प्लॅन समजण्यात अडचण येत होती ती दूर करण्याकरिता विशेष प्रशिक्षणचे आयोजन केले. त्यामुळे सिटी सर्वेच्या सीट्स व डेव्हलपमेंट प्लॅन यांचा ताळमेळ बसला. प्लॅन नागरिकांना समजावा याकरिता नगररचना विभागाच्या बाहेर स्क्रीन झळकवण्यात आली होती. बांधकाम परवाना कमी वेळेत मंजूर व्हावा व त्यात पारदर्शकता असावी यासाठी ऑनलाइन बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट प्रणाली सुरू केली. शहरात अनधिकृत बांधकाम नियमितिकरणाची प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात आली. संपूर्ण रेकॉर्ड हा आयएसओ मानकामध्ये बसावा यासाठी सर्व जुन्या फाईलींचे वर्गीकरण करून रेकॉर्ड रूम अद्यावत केले. त्यानंतर लोकसेवा हक्क कायद्यानुसार सर्व प्रक्रिया समाधानपूर्वक सुरू करण्यात आल्या. पहिल्यांदा नगररचना विभागासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले. सहायक संचालक  नगररचानकर ललित खोब्रागडे यांनी व्हिटीसी मैदान आणि महापालिका शाळा करिता एकूण ४१ कोटी मंजूर करुन घेण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. या शिवाय धोकादायक इमारतीचा पुनरविकासाचा प्रश्न मार्गी लावला पुनरविकासा साठी चटई क्षेत्र निर्देशांक ४.०० वरून अधिक ६.४   एफ एस आय पर्यंत संरक्षित करण्याची तरतूद नगररचानकर श्री खोब्रागडे यांच्या पाठपुरवठ्याने झाले आहे. नगररचना विभागाच्या वतीने शहराच्या विकासासाठी घेतलेले महत्वाच्या निर्णय मुळे त्यांचा विशेष कामगिरीची दखल घेत त्यांना आय.एस.ओ प्रमाणपत्र प्रधान करुन  सन्मानित करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर आठवड्यांनंतर, सिया गोयल, ‘प्रेयसी’ चेतन चौधरी गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करण्यासाठी...

पुणे पोलिसांनी लोहगड किल्ल्यावरील गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार केले आणि आरोपी सिया गोयलला तिची मंगेतर, रिअल्टर केतन अग्रवालची हत्या केल्याच्या ठिकाणी नेले. पुणे:...

अर्जेंटिना विरुद्ध जॉर्डन, फिफा विश्वचषक सामन्याचा निकाल: लिओनेल मेस्सीने इतिहास रचला कारण अर्जेंटिनाने जॉर्डनचा...

लिओनेल मेस्सी (इमेज क्रेडिट: एक्स) नवी दिल्ली : गतविजेत्या अर्जेंटिनाने शनिवारी जॉर्डनचा ३-१ असा पराभव करून तीन पैकी तीन विजय मिळवून गट फेरी...

सलमान खान कुटुंबाच्या समुद्राभिमुख वांद्रे निवासी प्रकल्पाला MCZMA ची मंजुरी मिळाली आहे

खान कुटुंबाने ग्राउंड-प्लस-स्टिल्ट-प्लस-सहा मजली निवासी इमारत बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे ज्याचे एकूण बांधलेले क्षेत्र 1,014.11 चौरस मीटर आहे. मुंबई : वांद्रे (पश्चिम) येथे...

महाराष्ट्र खाजगी कंपन्यांच्या वार्षिक ऑडिट दरम्यान पॉश कायद्याचे पालन बंधनकारक करणार आहे

पुणे : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, प्रतिबंध आणि निवारण) कायदा, 2013 (पॉश कायदा) ची अंमलबजावणी मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने...

सद्गुरु अवतरणे: सद्गुरुंनी दिलेला दिवसाचा अवतरण: “जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात, कोणीही ते जे करत आहेत...

खरे यश हे सद्गुरूंच्या मते केवळ प्रतिभा किंवा नशीबच नव्हे तर अटल भक्तीतून येते. तो यावर भर देतो की संयम आणि शिस्तीने चिन्हांकित...

error: Content is protected !!