Homeशहरउल्हासनगरात तरुण - तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

उल्हासनगरात तरुण – तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

उल्हासनगर दि ३० : उल्हासनगर मधील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली गावातील छोटी टेकडी जवळील जंगलात एका तरुण जोडप्याचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना मिळून आला आहे. ते दोघे प्रियकर प्रियसी असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली गावाजवळील खडी मशीन परिसरातील छोटी टेकडी येथे एका विलायची  चिंचेचा झाडाला एका तरुण-तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह लटकत असल्याची माहिती शुक्रवारी सकाळी हिललाईन पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्या दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. दोन्ही मृतदेह पोस्टमार्टम साठी उल्हासनगरतील मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी त्या दोघांबाबत चौकशी केली असता त्या तरुणाचे नाव विवेक (२०) व तरुणीचे नाव मानसी (२१) असल्याचे तपासात समजले. दोघेही अंबरनाथ तालुक्यातील चिंचपाडा गाव परिसरात त्या ठिकाणी गेल्या चार महिन्यापासून राहत असल्याचे समजले. दोघांनीही चिंचेचा झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या का केली याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे. दोघांनीही प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक सुरेवाढ करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या चौकशीसाठी संयुक्त समिती, महिनाभरात एनजीटीला अहवाल सादर

मोशी लँडफिल येथे कचरा पुणे : नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल (NGT) ने 8 जुलै रोजी मोशी लँडफिल कोसळण्याच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर, ज्यामध्ये नऊ जणांचा...

‘माझा शेवटचा सामना वर्ल्ड कप फायनल होता’: अर्जेंटिनाचा बचावपटू निकोलस ओटामेंडीने आंतरराष्ट्रीय निवृत्तीची घोषणा...

अर्जेंटिनाचा निकोलस ओटामेंडी (19) (एपी फोटो/एड जुर्गा) अर्जेंटिनाचा बचावपटू निकोलस ओटामेंडी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली असून, राष्ट्रीय संघातील 17 वर्षांची उल्लेखनीय...

मुंबई विमानतळावर ५.६ कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी करताना पाच जणांपैकी फ्लायर पकडले

डीआरआयने न्यायालयाला सांगितले की, सिंडिकेटमधील इतर सदस्यांची ओळख पटवण्यासाठी, सोन्याचा स्रोत शोधण्यासाठी तपास सुरू आहे. मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर...

कठीण परिस्थितीतही गुरुत्वाकर्षण आईनस्टाईन म्हटल्याप्रमाणे वागते, भारतीय शास्त्रज्ञ निष्कर्ष प्रमाणित करतात | पुणे बातम्या

IUCAA येथे अल्बर्ट आइन्स्टाईनचा पुतळा पुणे : अल्बर्ट आइनस्टाइनने त्यांचा सामान्य सापेक्षतेचा सिद्धांत मांडल्यानंतर 100 वर्षांहून अधिक काळ, कृष्णविवरांच्या आदळण्यापासून गुरुत्वीय लहरींच्या जगातील...

‘भारत फक्त उष्णता आणि अराजक नाही’: ऑस्ट्रियन महिलेने भारताविषयीच्या मिथकांना आव्हान दिले ती ‘ऐकून...

काही शब्दांत वर्णन करणे भारत हा एक कठीण देश आहे. हे खूप मोठे आहे, खूप वैविध्यपूर्ण आहे आणि संपूर्ण कथा सांगण्यासाठी एकाच...

error: Content is protected !!