Homeशहरवडोळगाव पुल रस्ता प्रकरणात नागरिकांचा विजय : मागण्या मान्य प्रत्यक्ष कामाला सुरुवात

वडोळगाव पुल रस्ता प्रकरणात नागरिकांचा विजय : मागण्या मान्य प्रत्यक्ष कामाला सुरुवात

उल्हासनगर दि ३० : वडोळगाव पुला समोरील रस्त्याच्या दुर्दशेविरोधात सुरू झालेल्या आमरण उपोषणाला यश मिळाले असून, उल्हासनगर महानगरपालिकेने मागण्या मान्य करून शुक्रवारी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी दोन वर्षे सहन केलेल्या या समस्येला ओमी कलानी यांच्या मध्यस्थते मुळे शेवटचा टिंब लागला आहे.

गुरुवारी सुरू झालेल्या आमरण उपोषणात शिवाजी रगडे, गजानन शेळके, फिरोज खान यांनी नेतृत्व केले. प्रशासनाने ठेकेदारांना काम पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी सकाळी प्रत्यक्ष सुरू  झाले असून, शाळा सुरू होण्यापूर्वी मूलभूत सोयी निर्माण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

रस्ता मोठा असावा यावर आजही सर्व ग्रामस्थ ठाम आहोत. परंतु तात्पुरता तरी रस्ता येण्या जाण्यासाठी असावा अशी विद्यार्थी पालक व ग्रामस्थांची देखील मागणी आहे ती पूर्ण झाली असून आज कामाला सुरुवात झाली. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. हा नागरिकांचा विजय आहे. आम्ही भ्रष्टाचार आणि प्रशासकीय उदासीनतेविरोधात ठाम उभे राहिलो आणि यशस्वी झालो असे मत शिवाजी रगडे यांनी व्यक्त केले.

दोन वर्षे अर्धवट पडलेल्या या रस्त्यामुळे शाळेतील हजारो विद्यार्थी आणि नागरिकांना अडचणी सहन कराव्या लागत होत्या. ठेकेदाराला बिल अदा केले असूनही काम पूर्ण न झाल्याने भ्रष्टाचाराची चर्चा होत होती. या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते महिला युवक ग्रामस्थ यांचे मनपूर्वक आभार शिवाजी रगडे यांनी व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘मला माफ करा’: अर्जेंटिनाचे सहाय्यक प्रशिक्षक रॉबर्टो आयला यांनी फिफा विश्वचषक फायनलनंतर माफी का...

नवी दिल्ली: अर्जेंटिनाचे सहाय्यक प्रशिक्षक रॉबर्टो अयाला यांनी फिफा विश्वचषक 2026 फायनलनंतर स्पेनचा मिडफिल्डर डॅनी ओल्मोशी झालेल्या वादाबद्दल माफी मागितली आहे आणि...

DCP म्हणून तोतयागिरी करणाऱ्या आणि लोकांना फसवणाऱ्या कॉनमनशी संगनमत केल्याबद्दल PSIला अटक मुंबई बातम्या

मुंबई: एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची तोतयागिरी केल्याचा आणि अनेक पीडितांची अनेक वर्षांपासून फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या कथित आरोपी मोहम्मद खतीब उर्फ ​​डॉ....

युद्धनौका INS मालवणचा शिवाजी महाराजांच्या सागरी वारशाचा वाघनख मानाचा सन्मान | पुणे बातम्या

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले प्रसिद्ध शस्त्र वाघनख आता बुधवारी कारवार येथील नौदल तळावर एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी नियुक्त...

उच्च कोलेस्टेरॉल नेहमीच शांत राहत नाही: 7 चेतावणी चिन्हे जे तुमचे डोळे, त्वचा आणि...

उच्च कोलेस्टेरॉलला "मूक रोग" असेही संबोधले जाते कारण समस्येची क्वचितच लक्षात येण्यासारखी चिन्हे असतात. अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए) नुसार, एखाद्या व्यक्तीमध्ये कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी...

राष्ट्रीय टेनिस महासंघाच्या EGM च्या आधी AITA ट्रस्ट लक्ष केंद्रित करते | पुणे बातम्या

पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) एआयटीए ट्रस्टच्या "अपराधी" ऐवजी "बळी" असल्याचा दावा करून, हंगामी अध्यक्ष चिंतन पारीख म्हणाले की, फेडरेशन सप्टेंबरमध्ये...

error: Content is protected !!