Homeशिक्षण-प्रशिक्षणद युनिक अकॅडमी, पुणे शाखा - कल्याण आयोजित मोफत मार्गदर्शन शिबीर

द युनिक अकॅडमी, पुणे शाखा – कल्याण आयोजित मोफत मार्गदर्शन शिबीर

  • १२ वी नंतर करिअरच्या संधी
  • १२ वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी एक दिशादर्शक उपक्रम

कल्याण दि २४ : १२ वी नंतर उज्वल भविष्यासाठी योग्य करिअर निवडणे ही विद्यार्थ्यांसमोर व त्यांच्या पालकांसमोर एक महत्त्वाची जबाबदारी असते. मात्र, पारंपरिक दोन-चार पर्यायांव्यतिरिक्त इतर क्षेत्रांतील संधींबाबत माहितीच्या अभावामुळे अनेक वेळा विद्यार्थी आपल्या क्षमता असूनही योग्य करिअर मार्ग निवडण्यात चूक करतात. परिणामी, निवडलेल्या क्षेत्रात स्थैर्य मिळवताना अडचणी निर्माण होतात किंवा करिअर बदलण्याची वेळ येते.द युनिक अकॅडमी ही संस्था महाराष्ट्रभर विविध विषयांवर मार्गदर्शनपर उपक्रमांचे आयोजन करत असते. त्याचाच एक भाग म्हणून ‘१२ वी नंतर करिअरच्या संधी’ या विषयावर एक मोफत मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे.

सत्राची माहिती: दिनांक: रविवार, १ जून २०२५,वेळ: सकाळी ११:०० वाजता,स्थळ: द युनिक अकॅडमी, ७ वा मजला, साई मिरॅकल बिल्डिंग, श्रीदेवी हॉस्पिटलसमोर, मंत्रा हॉटेलच्या वर, कल्याण (पश्चिम),उपक्रमात सहभागी होण्यासाठी सूचना:१)  हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी पूर्णतः नि:शुल्क आहे. २) सहभागासाठी पूर्व नोंदणी अनिवार्य असून, कृपया १ जून २०२५ पूर्वी 9321174100 या क्रमांकावर संपर्क साधावा.,३) सहभागी विद्यार्थ्यांना द युनिक अॅकॅडमीच्या वतीने ‘सहभाग प्रमाणपत्र’ प्रदान करण्यात येईल.अधिक माहितीसाठी संपर्क: 9321174100

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अति उष्णतेमुळे टेकड्यांवर आणि बागांमध्ये उन्हाळ्यात फुलपाखरांचे दर्शन कमी होते

निसर्गवादी आणि फुलपाखरू पाहणारे गेल्या उन्हाळ्याच्या तुलनेत कमी क्रियाकलाप नोंदवत आहेत पुणे : सततच्या तीव्र उष्णतेचा या हंगामात फुलपाखरांच्या दर्शनावर विपरित परिणाम झाला...

आयपीएल कर्णधारपदावर मंथन: ऋषभ पंतचा राजीनामा, हार्दिक पंड्या कदाचित बाहेर

ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या (बीसीसीआय/आयपीएल फोटो) IPL-2026 अजून संपलेला नाही, पण फ्रँचायझींकडे डोके आधीच सुरू झाले आहेत ज्यांनी यावर्षी विनाशकारी कामगिरी केली....

मुंबईच्या जॉगर्स पार्कच्या 36 व्या वर्धापन दिनानिमित्त मेमरी लेनवर फिरणे

1990 मध्ये माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले होते मुंबई: समुद्राची झुळूक ओळखीची होती, वॉकिंग ट्रॅक उत्साहात बदलला...

पुणे-पिंपरी चिंचवड हूच शोकांतिका: आरोपीने मिथेनॉलसह देशी बनावटीची दारू ऑनलाइन मागवली, असे पोलिसांचे म्हणणे...

दारू विक्रेते कर्नैलसिंग विरका यांचे घर, फुगेवाडी (लि), पिंपरी चिंचवड पोलीस (रा.) यांच्याकडील आरोपी पुणे - फुगेवाडी आणि हडपसर येथील १५ जणांसाठी प्राणघातक...

त्या दिवसाची ग्रीक म्हण: “कपलेले द्राक्ष मधासारखे गोड होते…” |

दिवसाची ग्रीक म्हण (AI-व्युत्पन्न प्रतिमा) ग्रीक नीतिसूत्रे त्यांच्या खोल शहाणपणामुळे आणि साधेपणामुळे प्रसिद्ध आहेत. ही नीतिसूत्रे महत्त्वाची सत्ये सोप्या पद्धतीने सांगण्यासाठी विविध नैसर्गिक...

error: Content is protected !!