Homeमहाराष्ट्रयेवला बस डेपोतील नवीन बसेसचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण

येवला बस डेपोतील नवीन बसेसचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण

नाशिक दि २३ : शालेय विद्यार्थ्यांनी नवीन बसेसच्या सुविधांचा प्राधान्याने उपयोग करावा, असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले. येवला शहरातील येवला बस डेपोस प्राप्त पहिल्या टप्प्यातील ५ नवीन बसेसच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आगर व्यवस्थापक प्रवीण हिरे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते

मंत्री भुजबळ म्हणाले की, नागरिक व शालेय विद्यार्थी यांना प्रवासासाठी बस अतिशय महत्त्वाची यंत्रणा आहे. डेपोला पहिल्या टप्प्यात पाच बसेस प्राप्त झाल्या असून पुढील महिन्यात दुसऱ्या टप्प्यात अजून पाच बस उपलब्ध होणार आहेत. सर्व बसेसचे योग्य नियोजन करून प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्या

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सोनम कपूर अंशुला कपूरच्या लग्नात हस्तिदंती-सोन्याच्या पोशाखात आली आणि सहजतेने स्पॉटलाइट चोरली

सेलिब्रेशनसाठी, सोनमने ITRH मधून हस्तिदंती-आणि-सोन्याचे कॉउचर पोशाख निवडले. तीच लेबल अंशुलाने तिच्या माता की चौकी साठी पूर्वी घातली होती, त्यामुळे तिथेही एक छान कौटुंबिक...

जूनमधील हुडी, बालीची सहल, एक ‘सापाची कहाणी’: पोलिसांनी केतन अग्रवालच्या लोहगड खून प्रकरणाला कसे...

पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावरील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल आणि त्याची मंगेतर सिया गोयल या हुडीमध्ये एका व्यक्तीच्या सीसीटीव्ही फुटेजने पोलिसांना सुरुवातीला ट्रेकिंगचा अपघात...

लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो आयुष्यात एकदाच विश्वचषकातील योगायोग सामायिक करतात जो कदाचित पुन्हा...

लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांचा विश्वचषकातील अविश्वसनीय योगायोग आयुष्यात एकदाच घडला आहे जो कदाचित पुन्हा कधीही येणार नाही लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो...

पोलिस म्हणून तोतयागिरी करणाऱ्या आणि चोरीला गेलेला मोबाईल परत मिळवण्याचा दावा करून लोकांची फसवणूक...

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहिरात केली की तो हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल परत मिळवू शकतो मुंबई : हरवलेले हँडसेट...

मेट्रो लाइन 3 लाँच होण्यापूर्वी शेवटच्या-माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा

मेट्रो लाइन-3 साठी फूट ओव्हरब्रिज पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (PMRDA) ने पुढील महिन्यात मेट्रो लाईन 3 चा टप्पा 1 लाँच...

error: Content is protected !!