Homeशहरमहाराष्ट्र दिन व कामगार दिन बदलापुरात मोठ्या उत्साहात साजरा

महाराष्ट्र दिन व कामगार दिन बदलापुरात मोठ्या उत्साहात साजरा

बदलापूर दि.१ :राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे महाराष्ट्र सचिव व बदलापूर प्रभारी शहराध्यक्ष श्री कालिदास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र दिन व कामगार दिन कामगारांसोबत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कामगार या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

या वेळी बदलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे शहराध्यक्ष कालिदासजी देशमुख, दिव्यांग जिल्हा अध्यक्ष प्रीतम वानखेडे, सुशील धाहिंजे, यांनी सर्व कामगारांना एक प्रमाण पत्र वाटप  केले. त्या अगोदर  महाराष्ट्रातील हुतात्म्यांना व पहलगाम मधील दहशदवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. यावेळी शहर प्रभारी कालिदास देशमुख. दिव्यांग सेलचे जिल्हा अध्यक्ष प्रीतम वानखेडे. सुशील धाहिजे, लक्ष्मण फुलवरे  सायली बलित, विद्या बैसाणे,  ज्योती वैद्य, स्मिता चटर्जी,. विद्या कदम,  मंगल डोळस, कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राभकर शिंदे,  उपाध्यक्ष सुधीर जाधव, संतोष खरात,  इत्यादी. तसेच. सर्व कामगार  व महिला कामगार राष्ट्रवादी चे कार्यकर्ते उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

19 चौकार, 6 षटकार! वैभव सूर्यवंशीचा धाकटा भाऊ आशीर्वाद सूर्यवंशी याने धडाकेबाज शतक ठोकले

वैभव सूर्यवंशी आणि त्यांचा धाकटा भाऊ आशीर्वाद सूर्यवंशी नवी दिल्ली : क्रिकेट हे सूर्यवंशी कुटुंबात चालत असल्याचे दिसते. सराव सामन्यात शतक झळकावल्यानंतर काही...

‘बंद ठेवण्यास सांगितल्यावर अपमानास्पद वाटले’: मुंबई लोकलमध्ये दरवाज्यावरील रांग कशी झाली जीवघेणी; प्रवाशाच्या पोटात...

आरोपी रोशन सुवर्णा (एल) मुंबई : मंगळवारी रात्री चर्चगेट-नालासोपारा ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यात दरवाजा बंद ठेवण्यावरून झालेल्या वादातून मुसळधार पावसात घरी परतणाऱ्या 21...

सिया गोयलचा दुसरा प्रयत्न: लोहगड हत्येपूर्वी केतन अग्रवालचा पासपोर्ट फाडला, महिलांच्या वॉशरूममध्ये टाकला

चेतन चौधरी (एल), सिया गोयल (सी), केतन अग्रवाल (आर) पुणे: रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात टाकून दिलेला पासपोर्ट, हजारो फोन कॉल्स आणि कथित...

प्राचीन देवी आणि त्यांच्या शक्तिशाली अर्थांनी प्रेरित 10 सुंदर लहान मुलींची नावे

प्राचीन देवींनी प्रेरित केलेली नावे केवळ सौंदर्यापेक्षा अधिक देतात. त्यांच्यात धैर्य, शहाणपण, लवचिकता, करुणा आणि नेतृत्वाच्या कथा आहेत. ही नावे शतकानुशतके टिकून आहेत कारण...

आंबेनळी घाटाचे रुंदीकरण करणार : सार्वजनिक बांधकाम मंत्री

आंबेनळी घाटावरील घटनास्थळ जिथे 24 मे रोजी 8 जणांना घेऊन जाणारी SUV दरीत कोसळली होती. पुणे : कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या आंबेनळी घाटाच्या...

error: Content is protected !!