Homeमहाराष्ट्रहिंदु राष्ट्र स्थापनेसाठी शंखनाद

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी शंखनाद

पणजी दि.२६ :- सनातन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सनातन संस्थेच्यावतीने  शंखनाद   महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून येत्या १७,१८ आणि १९ मे रोजी  गोव्यातील फोंडा येथील  रामनाथी आश्रमात हा महोत्सव होणार आहे.

हिंदू जनजागृती तसेच  हिंदू राष्ट्र  स्थापना हे सनातन संस्थेचे उद्दिष्ट असून या साठी संस्था ही अविरत कार्य करत आहे.सनातन संस्थेचे यंदा  रौप्यमहोत्सवी वर्ष असून सनातन संस्थेचे प्रणेते डॉ. जयंत आठवले यांच्या ८३  व्या वाढदिवसाचे औचित्य साधून  संस्थेच्या रामनाथी आश्रमात या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आयोजित करण्यात येत असल्याची माहिती हिंदू जनजागृतीचे डॉ.उदय धुरी यांनी दिली. या शंखनाद महोत्सवात क्षात्रतेज सादरीकरण, संत तसेच धार्मिक नेत्यांकडून मार्गदर्शन आणि महायज्ञ दिव्य संगम होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

न्यूझीलंड विरुद्ध इजिप्त, फिफा विश्वचषक सामन्याचा निकाल: सालाहने इतिहास रचला कारण इजिप्तने न्यूझीलंडवर 3-1...

इजिप्तचा मोहम्मद सलाह (10) सहकारी मोस्तफा झिको (11) सोबत गोल साजरा करताना. (एपी फोटो) इजिप्तने रविवारी रात्री बीसी प्लेस, व्हँकुव्हर येथे गट जी...

‘त्यांनी गझनीच्या महमूदप्रमाणे राम मंदिर लुटले’: अयोध्या दान वादावरून शिवसेनेने (UBT) भाजप, अमित शहांवर...

मुंबई: शिवसेनेने (यूबीटी) सोमवारी अयोध्या राम मंदिरातील देणगीतील कथित अनियमिततेबद्दल भाजपवर जोरदार निशाणा साधला आणि कथित "लुटमार" मुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचे...

उच्च परताव्याचे आमिष दाखवून किमान 22 गुंतवणूकदारांची 5 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मान कुटुंबातील...

एफआयआर (प्रथम माहिती अहवाल) पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी माण आणि हिंजवडी परिसरातून तब्बल २२ जणांना ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील...

डासांबद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या 5 गोष्टी

अशा काही लढाया आहेत ज्या मानव कधीच जिंकू शकत नाहीत आणि डासांविरुद्धची लढाई ही त्यापैकी एक आहे. ...

कमी साठ्याच्या दरम्यान पर्यायी दिवसाच्या पाणीपुरवठ्याला सामोरे जाण्यासाठी पुणे रहिवासी आपली दिनचर्या, जीवनशैली बदलतात

NIBM रोड ॲनेक्सी भागातील एका गृहनिर्माण संस्थेमध्ये पाणी वापर आणि वेळेबाबत सूचना. पुणे : कमी होणारे पाणी साठे आणि उशीर झालेल्या पावसामुळे नागरी...

error: Content is protected !!