Homeशहरयुवा जलदिंडी अभियानाला सुरवात

युवा जलदिंडी अभियानाला सुरवात

अंबरनाथ दि. १ ( प्रमोद दळवी ) :  माय भारत युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, यशदा महाराष्ट्र शासन व युनिसेफ यांच्या सहयोगाने व द युवा यूनिटी फाउंडेशन तर्फे आयोजित युवा जलदिंडी अभियान ५ दिवसीय निवासी शिबीर व जल संवर्धनासाठी युवक व समुदायाचा सहभाग शिबिर १ जून २०२६  ते ५ जून २०२६  पर्यंत अंबरनाथ नगरपरिषद शाळा क्रमांक १० , पालेगाव, अंबरनाथ पूर्व येथे सोमवार पासून शिबिरची सुरु करण्यात आले.

शशिकांत दायमा ( वालधुनी जल बिरादरी), सौ. मनीषा शर्मा,( जिल्हा युवा अधिकारी),  जिल्हा ठाणे माय भारत युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, इंडियन सोशल मुवमेंटचे संस्थापक आनंदा होवाळ,  मिरा सपकाळे, योगेश चलवादी, पत्रकार अजय शर्मा व शितल मोरे यांचे उपस्थितित शिबिराची सुरुवात झाली.

येत्या ५  दिवसांत युवा जलदिंडी द्वारे अंबरनाथ येथील कॉलेजच्या ५०  युवक युवतींची पदयात्रा, वृक्षारोपण, जलसंवर्धन बाबत जनजागृती, पथनाट्य सादरीकरण, पर्यावरण संवर्धन बाबत जनजागृती, ग्राम सर्वेक्षण, वृक्षारोपण, सायकल रॅली उपक्रम राबवले जातील, ५  जून जागतिक पर्यावरण दिनी पर्यावरण प्रेमी सोबत चर्चात्मक कार्यशाळा आयोजित करुन शिबिराचे समारोप करण्यात येईल अशी माहिती शशिकांत दायमा यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या : पुणे न्यायालयाने ६५ वर्षीय वृद्धाला दोषी ठरवले, २९ जून रोजी...

आरोपी सीसीटीव्हीत कैद पुणे - जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण, बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी पुण्यातील विशेष...

नेमारने स्कॉटलंडविरुद्ध ऐतिहासिक पुनरागमन केल्यानंतर ब्राझीलच्या दुर्मिळ विश्वचषकात पेलेशी बरोबरी केली

मियामी गार्डन्स, फ्ला., बुधवार, 24 जून 2026 रोजी स्कॉटलंड आणि ब्राझील यांच्यातील विश्वचषक गट सी सॉकर सामन्यानंतर ब्राझीलचा नेमार (10) साजरा करत आहे....

मुंबई लोकलमध्ये हत्या: पोलिसांनी आरोपी रोशन सुवर्णाचा कसा माग काढला

मुंबई लोकल ट्रेनच्या दरवाजाच्या वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या केल्याचा आरोप मुंबई: मुसळधार पावसात रेल्वेचा दरवाजा बंद ठेवण्यावरून झालेल्या वादाने मुंबईच्या उपनगरीय रेल्वे...

अण्णा हजारे 5 जुलैच्या उपोषणावर ठाम; सीआयसीने म्हटले आहे की चर्चेची आणखी एक फेरी...

महाराष्ट्र सरकारने आरटीआयचे नवीन नियम मागे न घेतल्यास 5 जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. पुणे :...

मालदीव, स्वित्झर्लंड किंवा बाली परवडत नाही? हे 6 बजेट-अनुकूल पर्याय वापरून पहा

आपल्या सर्वांनाच आपल्या स्वप्नातील गंतव्यस्थानी प्रवास करायचा आहे, परंतु काहीवेळा याचा अर्थ खिशात छिद्र पाडणे होय. मालदीव, स्वित्झर्लंड, दुबई आणि बाली सारखी ठिकाणे नेहमी...

error: Content is protected !!