Homeशहरएस आय आर अंतर्गत प्रशिक्षण शिबिर व बी एल ए कार्यशाळा उत्साहात...

एस आय आर अंतर्गत प्रशिक्षण शिबिर व बी एल ए कार्यशाळा उत्साहात संपन्न

उल्हासनगर दि. १ ( प्रमोद दळवी ) : १४१ उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने बी एल ए पदाधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना एस आय आर प्रशिक्षक अविनाश साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

यावेळी महापौर सौ. अश्विनी निकम, म्हारळ गावच्या सरपंच सौ. नीलिमा म्हात्रे, महिला जिल्हा संघटक सौ. छाया ताई वाघमारे, उपजिल्हाप्रमुख अरुण अशान, उपजिल्हाप्रमुख दिलीप गायकवाड, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज), महिला शहर संघटक सौ. मनीषा भानुशाली, युवासेना जिल्हा अधिकारी जितेन पाटील, कल्याण लोकसभा युवासेना सचिव हरजिंदरसिंह भुल्लर, जेष्ठ नगरसेवक. जमनू पुरस्वानी, महेश सुखरामानी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, बी एल ए मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेमारने स्कॉटलंडविरुद्ध ऐतिहासिक पुनरागमन केल्यानंतर ब्राझीलच्या दुर्मिळ विश्वचषकात पेलेशी बरोबरी केली

मियामी गार्डन्स, फ्ला., बुधवार, 24 जून 2026 रोजी स्कॉटलंड आणि ब्राझील यांच्यातील विश्वचषक गट सी सॉकर सामन्यानंतर ब्राझीलचा नेमार (10) साजरा करत आहे....

मुंबई लोकलमध्ये हत्या: पोलिसांनी आरोपी रोशन सुवर्णाचा कसा माग काढला

मुंबई लोकल ट्रेनच्या दरवाजाच्या वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या केल्याचा आरोप मुंबई: मुसळधार पावसात रेल्वेचा दरवाजा बंद ठेवण्यावरून झालेल्या वादाने मुंबईच्या उपनगरीय रेल्वे...

अण्णा हजारे 5 जुलैच्या उपोषणावर ठाम; सीआयसीने म्हटले आहे की चर्चेची आणखी एक फेरी...

महाराष्ट्र सरकारने आरटीआयचे नवीन नियम मागे न घेतल्यास 5 जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. पुणे :...

मालदीव, स्वित्झर्लंड किंवा बाली परवडत नाही? हे 6 बजेट-अनुकूल पर्याय वापरून पहा

आपल्या सर्वांनाच आपल्या स्वप्नातील गंतव्यस्थानी प्रवास करायचा आहे, परंतु काहीवेळा याचा अर्थ खिशात छिद्र पाडणे होय. मालदीव, स्वित्झर्लंड, दुबई आणि बाली सारखी ठिकाणे नेहमी...

2,004 कॉल, 238 तास आणि 1 अंतिम ‘सिग्नल’: युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळावर केतन अग्रवालच्या...

पुणे ग्रामीण पोलिसांचे म्हणणे आहे की रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या मृत्यूमागील कथित षडयंत्र अनेक महिन्यांच्या गुप्त संवाद, अनेक बैठका आणि त्यांना...

error: Content is protected !!