Homeशहरउल्हासनगर स्कायवॉक खाली गांजा विक्री करणाऱ्या इसमावर झडप : ६६ हजार २००...

उल्हासनगर स्कायवॉक खाली गांजा विक्री करणाऱ्या इसमावर झडप : ६६ हजार २०० रुपये किमतीचा ३.३१२ किलो गांजा जप्त

उल्हासनगर दि. २९ ( प्रमोद दळवी )  : अमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांची विठ्ठलवाडी पोलिसांनी धरपकड सुरू केले असून उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉक खाली गांजा विक्री करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी झडप घालून अटक केली आहे. त्याच्याकडून ३.३१२ किलोग्राम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ सुमारे ६६  हजार २००  रुपये किमतीचा माल जप्त करण्याची कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर शहरात अमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांची धरपकड मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे. ही मोहीम सुरू असताना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी व पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोडसे यांना गुप्त बातमीदारांने उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४  परिसरातील स्टेशन जवळ स्कायवॉक खाली गांजा या अमली पदार्थाची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली दिली. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी व पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक बंकटस्वामी दराडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामदास मिसाळ,  पोलीस हवालदार दिलीप चव्हाण, संतोष सांगळे, पोलीस नाईक भागवत दहिफळे, पोलीस शिपाईगणेश राठोड, चंद्रकांत गायकवाड व सौरभ ठाकूर या पोलीस पथकांनी स्कायवॉक जवळ सापळा लावून रवींद्र नामदेव सैंदाने (३५) या इसमाला झडप घालून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ ३.३१२  किलो ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ सुमारे ६६  हजार २०० रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी त्याच्या जवळून ताब्यात घेतला. त्याचा दुसरा सहकारी दगडू निकम हा त्या ठिकाणाहून पसार झाला. पोलिसांनी त्याचाही शोध घेण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार दिलीप चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात रवींद्र सैदाने व दगडू निकम या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दराडे करीत आहेत. अमली पदार्थ विरोधात पोलिसांची ही कारवाई सतत सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अति उष्णतेमुळे टेकड्यांवर आणि बागांमध्ये उन्हाळ्यात फुलपाखरांचे दर्शन कमी होते

निसर्गवादी आणि फुलपाखरू पाहणारे गेल्या उन्हाळ्याच्या तुलनेत कमी क्रियाकलाप नोंदवत आहेत पुणे : सततच्या तीव्र उष्णतेचा या हंगामात फुलपाखरांच्या दर्शनावर विपरित परिणाम झाला...

आयपीएल कर्णधारपदावर मंथन: ऋषभ पंतचा राजीनामा, हार्दिक पंड्या कदाचित बाहेर

ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या (बीसीसीआय/आयपीएल फोटो) IPL-2026 अजून संपलेला नाही, पण फ्रँचायझींकडे डोके आधीच सुरू झाले आहेत ज्यांनी यावर्षी विनाशकारी कामगिरी केली....

मुंबईच्या जॉगर्स पार्कच्या 36 व्या वर्धापन दिनानिमित्त मेमरी लेनवर फिरणे

1990 मध्ये माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले होते मुंबई: समुद्राची झुळूक ओळखीची होती, वॉकिंग ट्रॅक उत्साहात बदलला...

पुणे-पिंपरी चिंचवड हूच शोकांतिका: आरोपीने मिथेनॉलसह देशी बनावटीची दारू ऑनलाइन मागवली, असे पोलिसांचे म्हणणे...

दारू विक्रेते कर्नैलसिंग विरका यांचे घर, फुगेवाडी (लि), पिंपरी चिंचवड पोलीस (रा.) यांच्याकडील आरोपी पुणे - फुगेवाडी आणि हडपसर येथील १५ जणांसाठी प्राणघातक...

त्या दिवसाची ग्रीक म्हण: “कपलेले द्राक्ष मधासारखे गोड होते…” |

दिवसाची ग्रीक म्हण (AI-व्युत्पन्न प्रतिमा) ग्रीक नीतिसूत्रे त्यांच्या खोल शहाणपणामुळे आणि साधेपणामुळे प्रसिद्ध आहेत. ही नीतिसूत्रे महत्त्वाची सत्ये सोप्या पद्धतीने सांगण्यासाठी विविध नैसर्गिक...

error: Content is protected !!