Homeशहरअनेक वर्ष प्रलंबित असलेल्या जुने अंबरनाथ गावातील रस्त्याचे भूमिपूजन

अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या जुने अंबरनाथ गावातील रस्त्याचे भूमिपूजन

उल्हासनगर दि.३ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथ परिसरातील प्रभाग क्रमांक २८ मधील जुने अंबरनाथ गाव येथील अनेक वर्षांच्या प्रलंबित असलेल्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

प्रभाग क्रमांक २८  मधील ओम साई टावर सोसायटी ते धर्माजी पॅलेस सोसायटी मार्ग बहुप्रलंबित रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन भाजप नगरसेवक अभिजित करंजुळे पाटील आणि शिवसेना उपशहर प्रमुखपरशुराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मागील दहा वर्षापासून येथील नागरिकांना रस्त्याची समस्या भेडसावत होती. भाजप नगरसेविका पूनम पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याने अखेर रस्ता मंजूर करून आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्यामुळे येथील नागरिकांनी नगरसेविका पूनम पाटील आणि समाजसेवक अजय पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत. दरम्यान पालेगाव आणि जुने अंबरनाथ गावातील सर्व समस्या लवकरच मार्गी लागण्याचे आश्वासन नगरसेविका पूनम पाटील यांनी नागरिकांना दिले. अंबरनाथ पालेगाव येथील बऱ्याच वर्षापासून हा रस्ता रखडलेला होता. नगरपालिकेमध्ये मी सतत पाठपुरावा करून या रस्त्याचं काम आज मार्गे लावलेला आहे. या रस्त्याच्या उद्घाटनासाठी भाजप नगरसेवक अभिजित करंजुळे पाटील आणि शिवसेना उपशहर प्रमुखपरशुराम पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या चांगल्या कामाची आम्ही सुरुवात केलेली आहे. यापुढेही असे अनेक कामे आम्ही मार्गी लावू आणि लोकांची जी काही कामे असतील योजना असतील ते मार्गी लावू असे नगरसेविका पूनम पाटील म्हणाल्या

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारत अ विरुद्ध श्रीलंका एक अनौपचारिक कसोटी: ध्रुव जुरेल आणि शेख रशीद यांनी दुसऱ्या...

IND A वि SL A: भारत अ संघ गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंका अ विरुद्ध 333/4 वर कमांडिंग पोझिशनमध्ये पहिल्या अनधिकृत कसोटीचा दुसरा दिवस पुन्हा...

मुंबई लोकल हत्या: आरोपी रोशन सुवर्णा दारूच्या नशेत घरी आला, सहप्रवाशाची हत्या करून रडला

नुकत्याच झालेल्या मुंबईच्या ट्रेनमध्ये झालेल्या चाकूने आरोपीच्या कुटुंबाला धक्का बसला आहे, ज्यांचा दावा आहे की तो दारूच्या नशेत आणि अस्वस्थ होऊन घरी धडकला...

‘ती दोषी असेल तर तिला त्याच गडावरून फेकून द्या’; केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी...

व्यापारी केतन अग्रवाल यांच्या कथित हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयलची आई पूजा गोयल यांनी गुरुवारी आपल्या मुलीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. पुणे: व्यापारी...

नोएडा विरुद्ध युरोप: ‘नोएडा युरोपपेक्षा चांगला आहे’: भारतीय प्रवाश्यांच्या वक्तव्यामुळे स्वीडन, जर्मनी आणि ऑस्ट्रियावर...

इंस्टाग्रामवर एका भारतीय प्रवाशाची युरोपियन ठिकाणांबद्दलची वैयक्तिक पोस्ट व्हायरल होत आहे. परंतु प्रवासी अनमोल रैना (@anmolraina13) च्या व्हिडिओने “नोएडा युरोपपेक्षा चांगले आहे”...

मुंबई आणि पुण्यात पाणी साचल्याने सुप्रिया यांनी भाजपवर निशाणा साधला

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी साचले आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. ताथवडे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक विस्कळीत...

error: Content is protected !!