Homeशहरठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील डॉ. व्ही.व्ही.पोपेरे यांना भारत विभूषण सन्मान २०२६ प्रदान

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील डॉ. व्ही.व्ही.पोपेरे यांना भारत विभूषण सन्मान २०२६ प्रदान

चंदिगड दि. ३० ( प्रमोद दळवी ) : पंजाब विधानसभा सचिवालय चंदिगड यांच्या वतीने भारत विभूषण सन्मान २०२६ पंजाब राज्य विधानसभेमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या सन्मान कार्यक्रमाला पंजाब राज्य विधानसभा अध्यक्ष मा.ना श्री.सरदार कुलजर सिंग ., व विधानसभा उपाध्यक्ष मा.ना.श्री.सरदार जय किसान सिंग, व मा.ना.श्री राम लोक खयना, सेक्रेटरी पंजाबी विधानसभा सचिवालय व मा.ना. श्री.सरदार सुरेंद्र सिंग मोती, सेक्रेटरी विधानसभा अध्यक्ष पंजाब राज्य, मा.श्री.अभिषेक गिलार, अधिविष्ट ज्वेलर जयपुर  राजस्थान, मा. संस्थापक अध्यक्ष भारत श्री डॉ. अतुल शर्मा, व मा. सेक्रेटरी श्रीमती रेणू गुप्ता मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील डी.लिट डॉ. व्ही.व्ही.पोपेरे,आदिवासी सेवक (महाराष्ट्र शासन) तथा भारत नेपाळ मैत्री फोरम भारत देश उपाध्यक्ष नवी दिल्ली भारत यांना राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय व प्रामाणिक समाजकार्याची दखल घेऊन पंजाब राज्या विधिमंडळ सचिवालय यांच्यावतीने पंजाब राज्य विधिमंडळ अध्यक्ष यांच्या हस्ते भारत विभूषण सन्मान २०२६  पंजाब राज्य विधिमंडळामध्ये प्रदान करण्यात आला.

डॉ.पोपेरे यांचे महाराष्ट्र राज्य व संपूर्ण देशांमध्ये नवतरुणांना एक नवीन प्रेरणा व दिशा  देणारे कार्य आहे. व त्यांचे समाजाप्रती फार मोठे योगदान आहे. या कार्यक्रमाकरीता संपूर्ण देशांमधून व विविध राज्यातील काही प्रमुख मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रम मोठ्या उत्साहात पंजाब विधानसभा चंदीगड येथे संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

1967 मध्ये, अरेथा फ्रँकलिनने एका गाण्याचे काही बोल पुन्हा लिहिले ज्याने ‘आदर’ ला महिला...

अरेथा फ्रँकलिनने एक साधे गाणे नागरी हक्क गीतात बदलले. प्रतिमा क्रेडिट - विकिमीडिया एक गाणे ज्याने एका पिढीची व्याख्या केली आणि सांस्कृतिक क्रांतीच्या...

भाजपचे माजी नगरसेवक बाबा मिसाळ 2013 च्या खुनाचा प्रयत्न प्रकरणातून निर्दोष सुटले.

पुणे : सहकारनगर पोलिसात 2013 मध्ये दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील भाजपचे माजी नगरसेवक दीपक उर्फ ​​बाबा मिसाळ आणि सहा सहआरोपींची सत्र न्यायालयाने गुरुवारी...

सीबीआयच्या मुंबई युनिटने आयआरएस दाम्पत्यावर ४.६ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे

मुंबई: सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) च्या मुंबई युनिटने IRS अधिकारी जोडप्याविरुद्ध 4.6 कोटी रुपयांच्या 'बेकायदेशीर संवर्धना' प्रकरणी भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला...

पुणे पोलिसांनी 5 वर्षात 130 बांगलादेशींना हद्दपार केले

पुणे : गेल्या पाच वर्षांत पुणे शहर पोलिसांनी 130 बांगलादेशी नागरिकांना हद्दपार केले असून, त्यापैकी 53 जणांना गेल्या तीन महिन्यांत परत पाठवण्यात आले आहे.पोलिस...

आयपीएल 2026: ‘तो खास आहे, सहमत आहे की नाही’- आर अश्विनचा निर्णय रियान पराग...

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग (एएनआय फोटो) रियान परागने सर्वात महत्त्वाचे असताना डिलीव्हरी केली, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 90 धावा करून टीकाकारांना शांत केले, रविचंद्रन...

error: Content is protected !!