Homeशहरशिधावाटप कार्यालय (४०-फ) जैसे थे' ठेवण्यात 'यावे: प्रशासनाने जनहिताचा विचार करून हा...

शिधावाटप कार्यालय (४०-फ) जैसे थे’ ठेवण्यात ‘यावे: प्रशासनाने जनहिताचा विचार करून हा निर्णय त्वरित सुधारित करावा- आमदार डॉ. बालाजी किणीकर

  • स्थलांतरित निर्णयाला विरोध दर्शवत लोकप्रतिनिधी, पदाधिकारी  यांनी दिल्या स्वाक्षरी

उल्हासनगर दि ३० ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर कॅम्प ४ आणि ५ मधील नागरिकांच्या हक्काचे शिधावाटप कार्यालय (४०-फ) स्थलांतरित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हा निर्णय स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना विश्वासात न घेतल्यामुळे हजारो सामान्य कुटुंबांना आता अंबरनाथ किंवा कल्याणला हेलपाटे मारावे लागणार आहेत.​अतिरिक्त प्रवास खर्च आणि वेळेचा अपव्यय थांबवण्यासाठी हे कार्यालय जैसे थे’ ठेवण्यात ‘यावे तसेच प्रशासनाने जनहिताचा विचार करून हा निर्णय त्वरित सुधारित करावा ह्या करिता उल्हासनगर -५  शिधा वाटप कार्यालय येथे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पुढाकारणे बैठक पार पडली तसेच स्थलांतरित निर्णयाला विरोध दर्शवत सर्व उपस्थित लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांच्या सहीने देण्यात आला.

यावेळी महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, शहर प्रमुख रमेश चव्हाण, उपशहर प्रमुख परशुराम पाटील, महिला शहर संघटक सौ. मनीषा भानुशाली, नगरसेवक सुरज सोनकांबळे, प्रदीप गोडसे, शेखर यादव, मा. नगरसेविका समिधा कोरडे, महिला पदाधिकारी स्मिता चिखलकर मयुरी शिंदे, सीमा पडाळे, पुष्पा गेनू गजरमल, शिवसेनेचे ज्ञानेश्वर करवंदे, राजू घडवतील, राजू पाटील, राजू चिकणे, संजय कुच्चवारी, प्रकाश भंडारी, गोविंद पारधे,  विलास जामदार, कृष्णा वाघमारे, गणेश शिंदे, राजू वाळंज, सिद्धांत चव्हाण, चेतन दास, संजीव कांबळे,गणेश चौगुले,गणपत पानसरे,निरंजन दास  तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

1967 मध्ये, अरेथा फ्रँकलिनने एका गाण्याचे काही बोल पुन्हा लिहिले ज्याने ‘आदर’ ला महिला...

अरेथा फ्रँकलिनने एक साधे गाणे नागरी हक्क गीतात बदलले. प्रतिमा क्रेडिट - विकिमीडिया एक गाणे ज्याने एका पिढीची व्याख्या केली आणि सांस्कृतिक क्रांतीच्या...

भाजपचे माजी नगरसेवक बाबा मिसाळ 2013 च्या खुनाचा प्रयत्न प्रकरणातून निर्दोष सुटले.

पुणे : सहकारनगर पोलिसात 2013 मध्ये दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील भाजपचे माजी नगरसेवक दीपक उर्फ ​​बाबा मिसाळ आणि सहा सहआरोपींची सत्र न्यायालयाने गुरुवारी...

सीबीआयच्या मुंबई युनिटने आयआरएस दाम्पत्यावर ४.६ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे

मुंबई: सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) च्या मुंबई युनिटने IRS अधिकारी जोडप्याविरुद्ध 4.6 कोटी रुपयांच्या 'बेकायदेशीर संवर्धना' प्रकरणी भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला...

पुणे पोलिसांनी 5 वर्षात 130 बांगलादेशींना हद्दपार केले

पुणे : गेल्या पाच वर्षांत पुणे शहर पोलिसांनी 130 बांगलादेशी नागरिकांना हद्दपार केले असून, त्यापैकी 53 जणांना गेल्या तीन महिन्यांत परत पाठवण्यात आले आहे.पोलिस...

आयपीएल 2026: ‘तो खास आहे, सहमत आहे की नाही’- आर अश्विनचा निर्णय रियान पराग...

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग (एएनआय फोटो) रियान परागने सर्वात महत्त्वाचे असताना डिलीव्हरी केली, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 90 धावा करून टीकाकारांना शांत केले, रविचंद्रन...

error: Content is protected !!