Homeशहरउल्हासनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न : स्वच्छतेबाबत विविध मुद्द्यांवर सविस्तर...

उल्हासनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न : स्वच्छतेबाबत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा

उल्हासनगर दि.२९ : उल्हासनगर महानगरपालिकेच्या आरोग्य सभापती सविता तोरणे-रगडे यांच्या माध्यमातून, शहराच्या महापौर अश्विनी कमलेश निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच माजी आमदार पप्पू कलानी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीत पावसाळ्यापूर्वी नालेसफाई तसेच शहरातील एकूण स्वच्छतेबाबत विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे असून, नालेसफाई व सखल भागातील डीप क्लिनिंगला प्राधान्य देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.लवकरच नालेसफाई व डीप क्लिनिंग मोहिमेला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच संबंधित विभागांना कामे वेळेत व प्रभावीपणे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याच अनुषंगाने सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीस ज्येष्ठ नगरसेवक जमनू पुरुषवानी, व्यापारी नेते सुमित चक्रवर्ती, नगरसेवक विक्की लबाना, मोनू सिद्दीकी, तसेच आरोग्य विभागाचे उपआयुक्त मनीष हिवरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार, विनोद केणे, सहाय्यक उपआयुक्त सोलोनी निमकर आणि सर्व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६७ वा वर्धापन दिन उल्हासनगर महानगरपालिकेत उत्साहात साजरा

'भारताची जनगणना २०२७' अंतर्गत नागरिकांना 'स्व-गणना' करण्याचे आयुक्त मनिषा आव्हाळे यांचे आवाहन उल्हासनगर दि.१ : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६७ वा वर्धापन दिन शुक्रवारी  उल्हासनगर...

मुंबईत 1,745 कोटींचे कोकेन जप्त; अमित शहा यांनी निर्दयी कारवाईची शपथ घेतली

प्रातिनिधिक प्रतिमेसाठी वापरलेली प्रतिमा मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईत 1,745 कोटी रुपये किमतीचे 349 किलो उच्च दर्जाचे कोकेन जप्त केल्यानंतर, आंतरराष्ट्रीय ड्रग कार्टेलविरुद्ध...

रु. किमतीचे 3 किलो हायड्रोपोनिक तण. पुणे विमानतळावर 2 फ्लायर्सकडून 1.17 कोटी जप्त

कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण ३३४८ ग्रॅम हाय एंड वीड जप्त करण्यात आले, ज्याची किंमत अंदाजे रु. अवैध बाजारात 1.17 कोटी." decoding="async" fetchpriority="high"/>सीमाशुल्क...

‘तुम्ही मजल्यावर असाल!’ फ्युरियस हेनरिक क्लासेन त्याच्या फॅमिलीचे चित्रपट बनवताना शांत होतो, कॅमेरात कैद...

हेनरिक क्लासेन (इमेज क्रेडिट: BCCI/IPL) नवी दिल्ली: सनरायझर्स हैदराबादचा स्टार हेन्रिक क्लासेन त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाचे फोटो काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चाहत्याने...

जागतिक आनंद अहवाल: गुजरात गावाने घरी स्वयंपाक करणे थांबवले: चंदनकीमधील एक सामायिक स्वयंपाकघर कसे...

अशा ठिकाणाची कल्पना करा जिथे कोणीही त्यांच्या स्वतःच्या स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यास खरोखर त्रास देत नाही. त्याऐवजी, प्रत्येक जेवण एका मोठ्या, सामायिक स्वयंपाकघरात...

error: Content is protected !!