Homeशहरउल्हासनगरातील प्रभाग क्रमांक १५ मधील गीता कॉलनीतील रस्त्याच्या कामाला सुरुवात

उल्हासनगरातील प्रभाग क्रमांक १५ मधील गीता कॉलनीतील रस्त्याच्या कामाला सुरुवात

उल्हासनगर दि. २५ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर – ४  परिसरातील प्रभाग क्रमांक १५  मधील गीता कॉलनी येथील रस्त्याची दुरवस्था झाली होती. स्थानिक नगरसेविका सौ. इंदिरा निखिल पाटील, सौ. काजल अमर जग्यासी व सौ. संगीता नितीन सपकाळे यांच्या सातत्यपूर्ण मागणीनुसार तसेच गटनेता व नगरसेवक अरुण आशान यांच्या विशेष प्रयत्न व पाठपुराव्यामुळे त्या रस्त्याच्या कामास अखेर सुरुवात झाली आहे.

या रस्त्याच्या महत्त्वपूर्ण विकासकामाचे उद्घाटन गटनेता व नगरसेवक अरुण लक्ष्मण आशान यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी नगरसेवक कु. मधुर उमेश म्हात्रे, समाजसेवक नितीन सपकाळे, निखील एल. पाटील, निलेश बोबडे, राजू सोनवणे, समाजसेविका सौ. सीमा सोनवणे तसेच शिवसैनिक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा रस्ता केवळ सुविधा नसून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवणारा महत्त्वाचा टप्पा आहे. विकासाच्या या वाटचालीत जनतेचा विश्वास आणि सहकार्य हाच आमचा सर्वात मोठा बळ आहे. प्रभाग क्र.१५ चा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प यापुढेही अशाच जोमाने पूर्ण केला जाईल असे गटनेता व नगरसेवक अरुण लक्ष्मण आशान यांनी सांगितले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्र चित्रपट महामंडळाच्या राज्य संघटक पदी चित्रपट निर्माते दीपक मस्के यांची निवड

छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद) दि .२५ ( प्रमोद दळवी ) : महाराष्ट्र चित्रपट महामंडळाचे मुख्य कार्यालय सिडको येथे राज्य कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली...

अटल सेतूवरून उडी मारलेल्या पतीच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी विधवेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली |...

मुंबई: अटल सेतूवरून कथितरित्या उडी मारलेल्या व्यक्तीच्या विधवेने मुंबई उच्च न्यायालयात आपण मृत झाल्याचे घोषित करावे आणि त्याचे मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्याचे...

एनर्जी ड्रिंक्स सायलेंट किलर, सहा तरुणांपैकी एकाने दारूचा प्रयत्न केला: अभ्यास

पुणे: ज्ञान प्रबोधिनीच्या मानसशास्त्र संस्थेने शुक्रवारी एक सर्वेक्षण प्रकाशित केले ज्यात तरुणांमध्ये अल्कोहोलचे दुष्परिणाम अधोरेखित केले गेले आणि सहा वृद्ध किशोरवयीन मुलांपैकी एकाने एकदा...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीचा बदला वाचला 6,6,6,6; प्रफुल्ल हिंगे 24 धावांच्या षटकात बाद झाला

राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी (पीटीआय फोटो) राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल 2026 च्या चकमकीत वैभव सूर्यवंशीने प्रफुल्ल हिंगेला जोरदार प्रत्युत्तर दिले...

बागकामाची साधने: आवश्यक बागकाम साधने आणि त्यांचे उपयोग: नवशिक्यासाठी मार्गदर्शक |

शेवटी तुम्ही शेतीला गांभीर्याने घेण्याचे ठरवले. त्यामुळे, खरेदीच्या यादीसह हा नवीन प्रवास सुरू करण्याचा निर्धार करून तुम्ही बागेच्या केंद्रात जा. वीस मिनिटांनंतर,...

error: Content is protected !!