Homeशहरभाजपमध्ये प्रवेश केलेल्या नवनिर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नवनिर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

उल्हासनगर दि.८ ( प्रमोद दळवी )  : भारतीय जनता पार्टी पक्षात सतत नवनिर्वाचित चेहऱ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू असते. उल्हासनगर मध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकताच नवनिर्वाचित महिलांनी  भाजपात प्रवेश केला आहे. या नवनिर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांसाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी भाईंदर या ठिकाणी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा नुकताच आयोजित करण्यात आली होती. प्रशिक्षण घेण्यासाठी उल्हासनगर मधून जवळपास ५०  हून अधिक नवनिर्वाचित महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. या प्रशिक्षण शिबिराला महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

या प्रशिक्षण शिबिरासाठी उल्हासनगर मधून महिला मोर्चाच्या मा. महिला जिल्हाध्यक्ष लता पगारे, महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष सुनीता माळी यांच्यासह नवनिर्वाचित महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी शिरसाट, महिला मोर्चा मंडळ महासचिव अर्चना देशमुख व जवळपास ५०  हून अधिक नवनिर्वाचित महिला पदाधिकारी हे या प्रशिक्षण कार्यशाळासाठी उपस्थित होते. त्या ठिकाणी भाजपच्या नवनिर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांना भाजपची विचारधारा आणि भाजपचे नियम, तसेच समाजकार्य इत्यादी संदर्भात परिपूर्ण माहिती देण्यात आली.  मोठ्या उत्साहीत वातावरणात ही एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘सियाला कॅबमध्ये बसायचे नव्हते’: बाली ट्रिपच्या अगोदर, कॅब ड्रायव्हरच्या दाव्याने साहिल गोयल केतन अग्रवाल...

(LR) कॅब चालक (इमेज -सोशल मीडिया), केतन अग्रवाल, सिया गोयल आणि भाऊ साहिल गोयल पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या काही दिवस...

थोटा वैकुंटम: एका किराणा दुकान मालकाचा गावातील मुलगा जो भारतातील सर्वात प्रसिद्ध कलाकारांपैकी एक...

तेलंगणाच्या एका गावातल्या किराणा दुकानातून थोटा वैकुंटमचा कलात्मक प्रवास बहरला. प्रारंभिक शंका असूनही, त्याच्या समर्पणामुळे त्याला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली. त्याची आई आणि त्याच्या...

उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल : चौघांचीही बिनविरोध निवड , अधिकृत...

उल्हासनगर दि . २९ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिकेच्या  चार प्रभाग समितीच्या सभापतीपदासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. महायुतीच्या वाटपानुसार शिवसेना...

‘आमच्याद्वारे नियुक्त नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावात वकील आशुतोष...

आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

किदाम्बी श्रीकांत यूएस ओपन सुपर 300 मध्ये उपविजेता ठरला सु ली-यांगकडून पराभव पत्करावा लागला...

किदाम्बी श्रीकांत (एएफपी फोटो) नवी दिल्ली: भारताचा किदाम्बी श्रीकांत यूएस ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत चिनी तैपेईच्या सु ली-यांगकडून...

error: Content is protected !!