Homeशहरशहाड येथे ७ दिवसीय रामचरितमानस प्रवचन संपन्न

शहाड येथे ७ दिवसीय रामचरितमानस प्रवचन संपन्न

शहाड दि २७  : विठोबा मंदिर परिसरात ऋषिकेश येथून पधारलेले पूज्य स्वामी श्री मैथिलीशरणजी यांच्या सान्निध्यात ७ दिवसीय श्रीरामचरितमानस प्रवचनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. प्रवचन मालिके दरम्यान स्वामीजींनी रामचरितमानसातील विविध प्रसंग अत्यंत सोप्या आणि सारगर्भित पद्धतीने मांडत उपस्थित भाविकांना जीवन अर्थपूर्ण कसे करावे याचा संदेश दिला.

आपल्या प्रवचनात त्यांनी सांगितले की रामचरितमानस हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून एक उत्कृष्ट जीवनदर्शन आहे, जो मानवाला योग्य मार्ग दाखवतो. त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या आदर्शांना आजच्या जीवनाशी जोडत त्याग, कर्तव्य, संयम आणि निष्ठा यांचे महत्त्व स्पष्ट केले.

स्वामीजींनी सध्याच्या तरुण पिढीला सत्संगाशी जोडण्याची गरज अधोरेखित करत पालकांना मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवण्याचे आवाहन केले. रामनवमीच्या निमित्ताने सेंचुरी रेयान परिसरात स्वामीजींनी आपल्या भजन मंडळीसह रामजन्मोत्सवा निमित्त भजने सादर केली. ती ऐकून भाविक भावविभोर झाले.

या प्रसंगी श्री ओ. आर. चितलांगे आणि श्री दिग्विजय पांडे यांनी स्वामीजींच्या मंत्रोच्चारासह भगवान श्रीरामांची विधिवत पूजा-अर्चा करून सर्वांच्या सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना केली. शेवटी प्रसाद आणि महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये डोळ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान 6 वर्षीय मुलाचा मृत्यू, पालकांची वैद्यकीय निष्काळजीपणाची तक्रार |...

पुणे: दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल (DMH) मध्ये सोमवारी एका सहा वर्षीय मुलीचा डोळ्याच्या प्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला, त्यामुळे वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप झाला. रुग्णालयाने या...

7 प्रारंभिक चिन्हे पालकांनी कधीही दुर्लक्ष करू नये आणि कशी मदत करावी

बर्नआउट हे एकेकाळी प्रौढ आणि कार्यरत व्यावसायिकांशी संबंधित होते, परंतु आता ते शाळेत जाणाऱ्या मुलांमध्येही सामान्य झाले आहे. शैक्षणिक दबाव आणि भरलेले...

पुणे हौसिंग सोसायटीमध्ये 7 वर्षाच्या मुलाचा लिफ्टचा दरवाजा आणि ग्रीलमध्ये अडकून मृत्यू

पुणे : सिंहगड रोड परिसरातील सुमारे 25 वर्षे जुन्या गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीच्या लिफ्टच्या कोसळलेल्या लोखंडी जाळी आणि लाकडी दरवाजामध्ये अडकल्याने सोमवारी रात्री...

विराट कोहलीने मोठा खुलासा केला आहे

नवी दिल्ली: जगातील सर्वात यशस्वी क्रिकेटपटूंपैकी एक असूनही विराट कोहलीने “इम्पोस्टर सिंड्रोम” या आजाराशी झुंज देण्याबाबत खुलासा केला आहे. बेंगळुरू येथे आरसीबी...

इंधन दरवाढीचा परिणाम शहरातील जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होऊ लागला आहे

बेला जयसिंघानीमुंबई : मंगळवारच्या ताज्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०७.५९ रुपये आणि डिझेल ९४.०८ रुपये झाले असून, गेल्या चार दिवसांतील एकत्रित...

error: Content is protected !!