Homeशहरउल्हासनगरात भरदिवसा तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घुण हत्या

उल्हासनगरात भरदिवसा तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घुण हत्या

उल्हासनगर दि. २३ ( प्रमोद दळवी )  :  उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केल्याची खळबजण घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी  सायंकाळच्या सुमारास उल्हासनगरातील कॅम्प नंबर -१ येथील शिवनेरी नगर परिसरात २६  वर्ष प्रवीण अशोक वर्मा या तरुणाची कुणीतरी अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली. प्रवीण याचा मृतदेह रक्ताच्या थरोळात त्या ठिकाणी पडलेला होता. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन  पंचानामा करून प्रवीण याचा मृतदेह ताब्यात घेतला. प्रवीण याचा मृतदेह उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या गंभीर घटनेची दखल घेत परिमंडळ -४ चे  पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी घटनास्थळी भेट देत संबंधित गुन्ह्याच्या तपासाबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

प्रवीण याचा खून नेमकी कोणत्या कारणावरून झाला, पूर्व वैमनस्यतून कि काही  अन्य काही कारण आहे का याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पोलीस पथक कार्यरत करण्यात आले आहे . दरम्यान या हत्यामागे नेमके काय कारण आहे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. एकंदरीत जुन्या वाद विवादातून हा प्रकार घडला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा पुढील तपास उल्हासनगर पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रेंडन मॅक्युलम ‘इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पुढे जाण्यासाठी खूप भाग्यवान’: माजी वेगवान गोलंदाज ECB...

ब्रेंडन मॅक्क्युलम (एपी फोटो) नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील ॲशेस मालिकेत संघाच्या निराशाजनक पराभवानंतर ब्रेंडन मॅक्युलम इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक का आहे, असा सवाल इंग्लंडचा...

मुंबई NGMA येथे मुलांसाठी ॲनिमेशन कार्यशाळा आयोजित करणार आहे

BMC आणि UNESCO क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क (UCCN) नीलया कलेक्टिव्हच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (NGMA) येथे 'ए टून क्लब ॲनिमेशन कार्यशाळा...

AFMS कृत्रिम अवयव केंद्राचे रूपांतर अंगविच्छेदन करणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय पुनर्वसन केंद्रात करेल: DGAFMS

कृत्रिम अवयव केंद्र कृत्रिम अवयव केंद्राने विविध कृत्रिम अवयव प्रदर्शित केले. केंद्राला आयएसओ प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. सशस्त्र दलातील ALC ही एकमेव वैद्यकीय...

जगभरात आढळणारे 5 सर्वात आश्चर्यकारक गुलाबी साप

जेव्हा जेव्हा आपण सापांचा विचार करतो तेव्हा आपल्या कल्पनेत हिरवे, तपकिरी, काळे किंवा राखाडी रंगात सरकणारे, भयावह प्राणी येतात, परंतु निसर्ग कधी कधी आपल्याला...

बनावट दागिन्यांचा वापर करून बँकेला 4.2 कोटींची फसवणूक, 13 जणांवर गुन्हा दाखल

पुणे : पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या पार्वती शाखेशी संलग्न असलेल्या दोन सोन्याच्या मूल्यांकनकर्त्यांसह १३ जणांविरुद्ध, मे २०२५...

error: Content is protected !!