Homeशहरआंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना स्व-रोजगारासाठी स्टॉल वाटप करून सन्मानित करणार

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना स्व-रोजगारासाठी स्टॉल वाटप करून सन्मानित करणार

उल्हासनगर दि ७  : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उल्हासनगरमधील महिला बचत गटांच्या लाडक्या बहिणींना स्व-रोजगारासाठी स्टॉल वाटप करून सन्मानित करण्यात येणार आहे. लाडके खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर मा. अश्विनी कमलेश निकम व शिवसेना गटनेते अरुण आशान यांच्या पुढाकाराने आयुक्त मा. मनीषा आव्हाळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

उल्हासनगरमध्ये अनेक महिन्यांपासून रखडलेला स्टॉल वाटपाचा प्रश्न सोडवण्यासाठी शिवाजी रगडे यांनी सातत्याने पाठपुरावा व आंदोलन केले. आयुक्तांकडे वारंवार पाठपुरावा, आमदार कार्यालयावर काढलेला मोर्चा तसेच महानगरपालिका गेटसमोर दिलेले ठिय्या आंदोलन अशा विविध माध्यमांतून हा प्रश्न प्रशासनासमोर ठामपणे मांडण्यात आला.या सातत्यपूर्ण संघर्षाला अखेर यश मिळाले असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व महापौर अश्विनी कमलेश निकम यांच्या मध्यस्थीने ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महिला बचत गटांना स्टॉल वाटप करण्यात येणार आहे.

सदर स्टॉल वाटपासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता महापौर अश्विनी कमलेश निकम व गटनेते अरुण आशान यांच्या मध्यस्थीने शिवाजी रगडे यांच्या पुढाकाराने पूर्ण करण्यात आली आहे. दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाला यश मिळाल्याने महिला बचत गटांमध्ये आनंदाचे वातावरण असून ८ मार्च रोजी होणाऱ्या स्टॉल वाटपाबद्दल उत्साह व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जेईई (मुख्य) मध्ये परफेक्ट १०० गुण मिळवणाऱ्या भारतातील २६ जणांपैकी महामधून २

मुंबई: सोमवारी जाहीर झालेल्या जेईई (मुख्य) निकालात महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांचा देशातील सर्वाधिक २६ गुण मिळवणाऱ्यांमध्ये समावेश आहे. मूळचा वडोदरा येथील परंतु गेल्या...

हिंजवडी फेज II मध्ये एप्रिल अखेरपर्यंत वाहतूक विस्कळीत

पुणे: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (MSETCL) द्वारे सुरू असलेल्या केबल दुरुस्तीच्या कामामुळे हिंजवडी फेज II मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुढील काही आठवड्यांत...

IPL 2026: ‘ही हार्दिक पांड्याची समस्या नाही’- MI कर्णधार जसप्रीत बुमराह वादावर परतला

मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह कर्णधार हार्दिक पांड्यासोबत साजरा करत आहे (पीटीआय फोटो) मुंबई इंडियन्सचा गुजरात टायटन्सवर 99 धावांनी दणदणीत विजय टिळक वर्माच्या तेजाने...

उच्च उष्णता दूर करा: तुमच्या नॉन-स्टिक पॅनला चपळ राहण्यापासून रोखण्यासाठी आण्विक संघर्ष |

तुमचा आवडता नॉन-स्टिक पॅन तुम्ही तो कसा वापरता त्यामुळे कदाचित अयशस्वी होत असेल. आपण बऱ्याचदा कूकवेअरची जाणीव न करता नुकसान करतो. जास्त उष्णता...

राज्याने पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजला 6% व्याजासह रु.1.04L जादा शुल्क परत करण्यास सांगितले

पुणे: राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयाने शहरातील आयएलएस लॉ कॉलेजला एका विद्यार्थ्याला 6% व्याजासह 1.04 लाख रुपये परत करण्याचे निर्देश दिले आहेत, कारण...

error: Content is protected !!