Homeशहरमराठी राजभाषा स्वाभिमान गौरव पुरस्कार 2026 ने डॉ. व्ही.व्ही.पोपेरे सन्मानित

मराठी राजभाषा स्वाभिमान गौरव पुरस्कार 2026 ने डॉ. व्ही.व्ही.पोपेरे सन्मानित

मुंबई दि.५ ( प्रमोद दळवी ) : मी मराठी लोक चळवळ अभियान,उत्प्रेरक फाउंडेशन व मैत्री संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी गौरव राजभाषा दिनानिमित्ताने मी मराठी स्वाभिमानी राजभाषा गौरव पुरस्कार 2026 नुकताच मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

त्या कार्यक्रमाकरिता श्रीम.चिन्मयी सुमित राघवन मॅडम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री व मराठी शाळा बचाओ अभियान प्रवर्तक महाराष्ट्र राज्य व मा. किशोरीताई पेंडणेकर महापौर मुंबई महानगरपालिका, मा.संभाजी राजे जाधवराव मा.छत्रपती शिवाजी महाराजांचे ९४ वंशज व मा.श्री.विलास खानोलकर सदस्य सेन्सर बोर्ड भारत सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. व्ही.व्ही.पोपेरे आदिवासी सेवक (महाराष्ट्र शासन) यांना महाराष्ट्र राज्यामध्ये उल्लेखनीय केलेल्या समाजसेवेच्या कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्या कार्यक्रमाकरिता सुनील चव्हाण, व श्री प्रीतम वाघमारे, डॉ संतोष कांबळे सर श्री.आदर्श सर इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते व कार्यक्रम मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘ते बेकायदेशीर असेल तर…’: जर्मनीच्या विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर व्हीएआरची निंदा करताना क्लॉपने आर्सेनलला लक्ष्य...

जर्मनीचा जोनाथन टाह, दुसरा डावीकडे, विश्वचषक सामन्यादरम्यान नंतर नामंजूर केलेला गोल केल्यानंतर आनंद साजरा करत आहे. (एपी फोटो) जर्मनीच्या वादग्रस्त फिफा विश्वचषक 2026...

बीएमसीने ट्रॉम्बेमधील 7 अनधिकृत शाळांच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला आहे

मुंबईच्या बीएमसी शिक्षण विभागाने ट्रॉम्बे येथील सात अनधिकृत प्राथमिक शाळांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मुंबई : शिक्षण विभागाने वारंवार नोटीस बजावूनही ट्रॉम्बे...

महाराष्ट्र घाट, लोणावळा, ताम्हिणी लॉगवर मान्सूनचे पुनरुज्जीवन | तिप्पट-अंकी पाऊस | पुणे बातम्या

IMD च्या स्थानिक अंदाजानुसार पुणे शहरात 1 जुलै रोजी सामान्यतः ढगाळ आकाश आणि त्यानंतर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे :...

H-1B व्हिसा: यूएस कोर्टाने $100,000 H-1B शुल्क रोखले: भारतीय प्रवासी, विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी याचा...

एका मोठ्या कायदेशीर अपडेटमध्ये, यूएस फेडरल कोर्टाने $100,000 H-1B व्हिसा शुल्क अवरोधित करण्याचा निर्णय दिला आहे, त्याला एक बेकायदेशीर कर म्हटले आहे...

पीएमसीच्या घोषणेला आठवडा उलटूनही नवीन पाण्याचे टँकर भरण्याचे ठिकाण अद्याप सुरू झालेले नाहीत

पाण्याचे टँकर भरण्याचे ठिकाण पुणे : एका आठवड्यापूर्वी जाहीर केलेले अतिरिक्त पाणी टँकर भरण्याचे ठिकाण नागरी प्रशासनाने अद्याप कार्यान्वित केलेले नाही, जरी अधिका-यांनी...

error: Content is protected !!