Homeशहरशिरोळ येथे ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा.

शिरोळ येथे ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा.

शिरोळ दि.१५ (प्रमोद दळवी )  : शिरोळ येथे ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये लहान मोठ्या मुलामुलींनी सहभाग घेतला होता. या वेळी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळालेल्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी हर्षदा उमेश निकाले द्वितीय क्रमांक कोमल अजय जाधव तृतीय क्रमांक हर्षला आमर जाधव तर निबंध स्पर्धेत प्रथक क्रमांक श्रेयस नितिन पवार द्वितीय क्रमांक अर्पित अजय जाधव ,तृतीय क्रमांक वेदिका दिनकर पवार आणि वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक अर्पित अजय जाधव द्वितीय क्रमांक श्रेयस नितिन पवार तर तृतीय क्रमांक हर्ष मच्छिंद्रनाथ निकाले यांना वेगवेगळे आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

या कार्यक्रमात धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून शिरोळ येथील भारतीय बौद्ध महासभा शाखेच्या नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. या गावात पहिल्यांदाच महिला कार्यकारणीची निवड करण्यात आली. अध्यक्ष सौ. अनिता शरद पवार, सचिव अपूर्वा विकास पवार, खजिनदार सौ हर्षला आमर जाधव उपाध्यक्ष सौ ज्योती रूपेश साळवे, तर प्रमुख सल्लागार म्हणून सौ. प्रमिला राजेश घनघाव, भारती शांताराम पवार, सल्लागार म्हणून सौ यशोदा पवार, करुणा नितीन पवार,शोभा पवार,शर्मिला काळे, मंजुळा दोंदे, माया गायकवाड, सपना पवार, व इतर महिला सदस्य म्हणून निवड करण्यात आली. सदरचा कार्यक्रम प्रबुद्ध ग्रामस्थ मंडळ शिरोळ यांनी आयोजित केला होता, त्याचे सर्व नियोजन आदर्श घनघाव, संस्कार पवार, सुमित दोंदे, तुषार निकाले, शुभम निकाले, आणि इतर तरुणांनी  केले होते. या वेळी प्रबुद्ध ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष राजेश घनघाव , सचिव नितीन पवार तर वैभव घनघाव, गोरख निकाले, आनंद पवार, अमर जाधव यांचेसह मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुसळधार पावसात खराब झालेल्या पालखी मार्गांची जलद दुरुस्तीचा दावा पीएमसीने केला आहे

पालखी मार्गाचा भाग असलेल्या शंकरशेठ रस्त्याची दुरवस्था झाली आहे पुणे : नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात नुकसान झालेल्या आषाढी वारी पालखी मार्गातील काही भाग...

इंग्लंड महिला 11.0 षटकात 21/1

भारत विरुद्ध इंग्लंड महिला लाइव्ह स्कोअर, वन-ऑफ कसोटी: भारताने शिस्तबद्ध फलंदाजीचा प्रयत्न केला परंतु लॉर्ड्सवरील महिला कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या उशिरा पुनरुत्थानामुळे संपूर्ण नियंत्रण...

बॉलीवूडमध्ये हेमा मालिनी यांची हीरक जयंती साजरी होत असताना ड्रीम गर्ल पूर्ण वर्तुळात आली...

हेमा मालिनी यांना चित्रपटसृष्टीत साठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हिंदी चित्रपटसृष्टी जमली होती. नॉस्टॅल्जियाच्या संध्याकाळमध्ये स्पष्ट संभाषणे आणि संगीत सादरीकरण होते. उद्योगातील दिग्गजांनी पडद्यामागील...

वारकऱ्यांनी पुण्यात मुक्काम केल्याने प्रार्थना, विश्रांती आणि सेवा

पुण्यातील कॉलेजमधील फिजिओथेरपीचे विद्यार्थी वारकऱ्यांना पायाची मालिश आणि स्ट्रेचिंग सेशन्स देतात पुणे : पुण्यात थांबलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखीच्या...

एर्लिंग हॅलंडचे आई आणि वडील कोण आहेत? नॉर्वेच्या सुपरस्टारच्या मागे क्रीडा परिवार

एर्लिंग हॅलँडचा जागतिक फुटबॉलच्या शीर्षस्थानी उदयास अगणित प्रसंगी विलक्षण म्हणून वर्णन केले गेले आहे परंतु जेव्हा आपण तो ज्या कुटुंबातून आला त्याचा...

error: Content is protected !!