Homeशहरनितीन जावळे यांना "भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार 2025" जाहीर

नितीन जावळे यांना “भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार 2025” जाहीर

उल्हासनगर दि.२४ ( प्रमोद दळवी ) : महाराष्ट्र राज्याचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, खान्देश सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.नितीन जावळे यांच्या सामाजिक कार्याची  दखल घेत त्यांना यावर्षीचा “भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार 2025” जाहीर. करण्यात आल्याने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदन चा वर्षाव होत आहे.

नितीन जावळे यांच्या ३६  वर्षाच्या अखंड आणि अविरत निःस्वार्थ जाज्वल्य सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट, क्रीडा मंत्रालय भारत सरकार व नीती आयोग सलग्नीत दिल्ली.आय एस ओ नामांकित व डॉ.रवींद्र भोळे आरोग्य केंद्र यांच्या वतीने सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नितीन जावळे यांनी मानवसेवा हाच खरा धर्म आणि परमपूज्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि साने गुरुजी यांच्या खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ह्या उक्ती प्रमाणे महाराष्ट्र राज्यात आदिवासी बहुल भागात मोठे सामाजिक कार्य उभे केले आहे, ग्रामीण आणि शहरी भागात त्यांचे सामाजिक कार्य वाखाणन्या सारखे असून त्यांच्या सामाजिक कार्याचा प्रवास राज्यस्तरीय सामाजिक कार्य करणाऱ्या खान्देश सेना,भोरगांव लेवा पाटीदार पंचायत, महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ, उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघ, बामणोंद कर रहिवाशी लेवा एकता संघ, कामगार संघटना, ओबीसी महामंडळ,पत्रकार संघ अश्या प्रकारे अनेक संस्था आणि संघटनेचे माध्यमातून आजपर्यंत अखंड पणे सुरु आहे. त्यांना आज पर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले असून दिल्ली संबधित राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्या मुळे विविध सामाजिक संस्था च्या माध्यमातून त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, पत्रकार बांधवानी त्यांना सदर पुरस्कार बद्दल विचारले असता नितीन जावळे यांनी सांगितले कि… माझ्या हातून सदैव मानवसेवा, राष्ट्रसेवा घडावी आणि राष्ट्रभक्ती ची ज्योत माझ्या मनात कायम तेवत ठेवण्यासाठी हा पुरस्कार मला कायम स्फूर्ती देत राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगरात प्रतिबंधित ऑक्सीटोसिन (Oxytocin) इंजेक्शनचा मोठा साठा जप्त; तबेल्यावर एफडीए आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

उल्हासनगर दि. १७ ( प्रमोद दळवी )  : राज्याचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानंतर प्रतिबंधित औषधांविरोधातील कारवाईला वेग आला...

T20 विश्वचषकादरम्यान डोप चाचणीत अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा स्टार खेळाडू निलंबित | क्रिकेट बातम्या

नवी दिल्ली : पाकिस्तानचा स्टार अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नवाज या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान डोप चाचणीत अपयशी ठरल्याने त्याला तीन महिन्यांसाठी...

पश्चिम रेल्वेने कांदिवली येथे MMR चे सर्वात मोठे लांब-अंतराचे रेल्वे टर्मिनल प्रस्तावित केले आहे...

मुंबई: पश्चिम रेल्वेने मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात मोठे लांब पल्ल्याच्या रेल्वे टर्मिनल कांदिवली येथे बांधण्याचे प्रस्तावित केले आहे, ज्यामुळे दररोज 54 अतिरिक्त...

पुण्यातील कंत्राटदाराच्या आत्महत्येप्रकरणी माजी शिवसेना नेते रवींद्र धंगेकर, पत्नीसह १४ जणांवर गुन्हा दाखल |...

माजी आमदार आणि शिवसेना नेते रवींद्र धंगेकर पुणे - पुण्यातील ६५ वर्षीय कंत्राटदाराच्या कथित आत्महत्येप्रकरणी माजी आमदार आणि शिवसेना नेते रवींद्र धंगेकर, त्यांची...

नैनितालने दुचाकी वाहनांसाठी नवीन ₹100 प्रवेश शुल्क प्रतिवादानंतर होल्डवर ठेवले; प्रवाशांना काय माहित असावे

नैनितालने दुचाकी वाहनांसाठी प्रवेश शुल्क रोखून ठेवले आहे उत्तराखंडच्या सर्वात जास्त भेट दिलेल्या हिल स्टेशन नैनितालच्या रोड ट्रिपची योजना आखत असलेल्या अभ्यागतांसाठी चांगली...

error: Content is protected !!