Homeशहरविकास अरखड्यात आरक्षित असलेल्या भूखंडावर वाहनतळ उभारण्याची मनसेची मागणी

विकास अरखड्यात आरक्षित असलेल्या भूखंडावर वाहनतळ उभारण्याची मनसेची मागणी

उल्हासनगर दि.२६ : सध्या शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.याचं करणं शहरातील अरुंद रस्ते एवढंच नसून सध्या वाहन पार्किंगची समस्या मोठया प्रमाणात निर्माण झाली आहे. उल्हासनगर शहरात मोठी बाजारपेठ आहे असे असतांना महापालिकेच्या मालकीच एकही वाहनतळ उपलब्ध नाही. नवीन विकास आराखडा मध्ये साईट नंबर १०९ एसएम नंबर १८० हा भूखंड महापालिकेचे वाहनतळ उभारण्यासाठी (पार्किंग) आरक्षित ठेवण्यात आला आहे. आणि याच ठिकाणी उल्हासनगरची सर्वात मोठी फर्निचरची बाजारपेठ असून या बाजार पेठेत दररोज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक फर्निचर खरेदीसाठी येत असतात तसेच काही अंतरावर गजानन मार्केट सारखे कपठ्याची भव्य बाजारपेठ सुद्धा आहे बाजूला मध्यवर्ती रुग्णालय व शासकीय कार्यालय फर्निचर मार्केट नेहरू चौक असे अनेक ठिकाण आहेत सणासुदीच्या काळात याठिकाणी नागरिकांची खरेदीसाठी प्रचंड गर्दी होते. परंतु या परिसरात वाहनतळ नसल्याने तोकांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो.

एक खासगी वाहनतळ आहे परंतु तेथे जागा अपुरी पडते म्हणून लोक रस्त्यावर गाड्या पार्क करतात. त्यामुळे या विभागात सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. महानगरपालिकेच्या वतीने या आरक्षित भूखंडावर बहुमजली वाहनतळ म्हणजेच पार्किंग उभारल्यास या विभागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मार्गी लागून महापालिकेसही उत्पन्नाचे साधन उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे या आरक्षित भूखंडावर लवकरात लवकर वाहन तळ उभारण्यात यावं अशी मागणी जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख व शहर अध्यक्ष संजय घुगे यांनी पालिका आयुक्त मनिषा आयवळे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एमएस धोनी आयपीएल 2027 मध्ये खेळणार का? CSK कर्णधार रुतुराज गायकवाड ‘नेक्स्ट इयर’ अपडेट...

एमएस धोनी आणि रुतुराज गायकवाड (इमेज क्रेडिट: BCCI/IPL) नवी दिल्ली: एमएस धोनी आयपीएल 2027 मध्ये खेळणार का? IPL 2026 मध्ये एकाही सामन्यात न...

संपूर्ण महाराष्ट्रात CAP च्या पहिल्या दिवशी FYJC प्रवेश रखडले आहेत

पुणे: राज्यभरातील प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालयांसाठी (एफवायजेसी) केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (सीएपी) पहिल्या फेरीच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी तांत्रिक समस्या निर्माण झाल्या.सकाळी ऑनलाइन प्रवेश...

मुलीच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर राजकीय दबाव वाढला आहे

दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर सहा वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर राजकीय पक्षांनी निदर्शने केली पुणे: राजकीय पक्षांनी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयावर तापले असून, सोमवारी एका सहा वर्षांच्या...

ईमेल तुमच्या इनबॉक्समध्ये येण्यापूर्वी टाळेबंदी कशी शोधायची, भर्तीकर्ता स्पष्ट करतो |

बऱ्याच कर्मचाऱ्यांसाठी, टाळेबंदी हे विजेच्या झटक्यासारखे वाटते—अचानक, अनपेक्षित आणि जीवन बदलणारे. एका क्षणी तुम्ही एखाद्या प्रकल्पाचे पुनरावलोकन करत आहात, पुढच्या क्षणी तुम्ही...

राजकीय वादानंतर PCMC ने जॉगर्स पार्क येथील बांधकामाधीन इमारत पाडली | पुणे बातम्या

चिखली येथील जॉगर्स पार्क येथील बेकायदा बांधकाम सुरू असलेले धार्मिक बांधकाम PCMC ने पाडले पुणे : चिखली येथील शिवतेजनगर भागातील जॉगर्स पार्कमधील कथित...

error: Content is protected !!