Homeशहरमुरबाड तालुक्यात सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ

मुरबाड तालुक्यात सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ

मुरबाड दि.७ : सततच्या बदलत्या हवामानामुळे सध्या ग्रामीण भागात सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी सारख्या अजारांच्या रुग्णाची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असुन सरकारी तसेच खासगी रुग्णालयात सर्वच वयोगटातील रुग्णांच्या रांगा लागलेल्या निदर्शनास येत आहेत.

वैशिष्ट्य म्हणजे सरकारी रुग्णालयात सर्वच आजारांवर तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून आजारांवर उपचार करण्यात येत असुन गोळ्या औषधे मोफत देण्यात येत आहेत तरी सुद्धा काही  रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असल्याने खाजगी रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांनकडुन भरमसाठ फी अकारुन लुट करीत आहेत. वास्तविक सरकारी रुग्णालयात रक्तातील साखरेचे प्रमाण, एक्सरे, ईसीजी ,रक्तदाब इत्यादी शारीरिक तपासण्या मोफत करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असल्याने रुग्णांनी संबंधित यंत्रणेच्या माध्यमातून सर्व चाचण्या करून घेतल्यास फायदेशीर ठरेल. सध्या टोकावडे येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची उपचारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसुन येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रेफरी पक्षपाती दाव्यांच्या दरम्यान अर्जेंटिनाला फिफा विश्वचषकातून बाहेर काढण्यासाठी 10 दशलक्षाहून अधिक स्वाक्षरी याचिका

अर्जेंटिनाला फिफा विश्वचषकातून बाहेर काढण्यासाठी 10 दशलक्षाहून अधिक स्वाक्षरी याचिका FIFA आणि सामना अधिकाऱ्यांवर लिओनेल मेस्सी आणि गतविजेत्याची बाजू घेत असल्याचा आरोप करून...

मुंबईच्या व्हीजेटीआयला पायाभूत योजनेसाठी माजी विद्यार्थ्यांकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी; माजी विद्यार्थी 60 कोटी...

वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटला सर्वात मोठे माजी विद्यार्थी देणगी मिळाली वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI) ही राज्याच्या मालकीची स्वायत्त संस्था आहे जी विद्यापीठ...

केंद्राच्या परवडणाऱ्या घरांच्या योजनेसाठी मुळशी चराई भूमीविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली | पुणे बातम्या

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने राज्याला वळविण्याचा अधिकार असल्याचे सांगितले गायरान केंद्र किंवा राज्य सरकारच्या सार्वजनिक उद्देश/प्रकल्पांसाठी जमिनी (गावातील गुरांच्या मोफत चरण्यासाठी...

या 5 महाकाय पाळीव मांजरी इतक्या मोठ्या आहेत की लोक त्यांना जंगली प्राणी समजतात

नेहमीच एक मांजर आहे ज्याबद्दल लोक बोलणे थांबवू शकत नाहीत. ते असामान्यपणे फ्लफी आहे किंवा त्याचे डोळे निळे आहेत म्हणून नाही, तर त्याच्या आकारामुळे.काही...

विमानतळाजवळील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी PMC वरिष्ठ अधिकारी IAF सोबत समन्वय साधतील

पुणे विमानतळ परिसरात एक भटका कुत्रा फिरत आहे पुणे : केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, मुख्य नागरी समस्यांवर, विशेषत:...

error: Content is protected !!