Homeशहरशिवसेना (उबठा)चे उपविभाग प्रमुख आदिनाथ पालवे यांच्या वाढदिवसानिमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप

शिवसेना (उबठा)चे उपविभाग प्रमुख आदिनाथ पालवे यांच्या वाढदिवसानिमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप

उल्हासनगर दि.१९  : शिवसेना (उबठा)चे उपविभाग प्रमुख आदिनाथ पालवे यांच्या वाढदिवसानिमित्ताने उल्हासनगर मधील  माता रमाबाई आंबेडकर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.

आदिनाथ पालवे यानी सामाजिक बांधीलकी जपत  गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांकरिता शालेय किटचे वाटप, पालकत्व गमावल्या विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजना  सुरू करून दिलं,  गरीब पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ देणे. कधी निराधार झालेल्या कुटुंबांना अर्थसहाय देणे तर कधी गरजू कुटुंबांना महिन्याचे रेशन उपलब्ध करून देणे. त्यांनी वेळोवेळी सामूहिक प्रयत्नाने समाजातील गरजू लोकांना मदतीचा हात दिला.

सामान्य माणसांचा आधारवड म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिकत आहे. मानवलोक व समाजसेवकच्या माध्यमातून त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविले.   वंचित व परित्यक्त्या महिलांना आधार दिला. समाजव्यवस्थेत फक्त आपली मुलं, पत्नी एवढेच विश्व न घेता सर्व समाजातील लोकांना घेवून जगणाऱ्या कुटुंबासमोर वाढदिवस हा एक आदर्श असणार आहे एवढं मात्र निश्चित, विशेष म्हणजे त्यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर ३ मधिल माता रमाबाई आंबेडकर शाळेत गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. तसेच यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोराडे,शहरप्रमुख कुलविंदर सिंग बिंदर बेन्स , सेंट्रल हॉस्पिटलचे अधीक्षक मनोहर बनसोडे, मनपा माजी उपायुक्त वैष्णवानंद गर्जे, समाजसेवक शिवाजी रगडे महानगरप्रमुख रागाचरण करोतीया, माजी नगरसेवक गजानन शेळके , उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू, युवक प्रमुख दशरथ चौधरी, शाखाप्रमुख तानाजी माळी, मुख्याध्यापक जी टी पवार सर मुख्याध्यापिका मीनाक्षी सोनी, सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगरमध्ये साईनाथ सेवा समिती पालखी परिवारच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : रक्तदान हेच श्रेष्ठ दान या सामाजिक भावनेतून साईनाथ सेवा समिती पालखी परिवार, उल्हासनगर-१ यांच्या वतीने भव्य...

उल्हासनगर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५७ कोटी २५ लाखांची सायबर फसवणूक उघड

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : देशातील विविध राज्यांतील नागरिकांची तब्बल ५७ कोटी २५ लाख ४४ हजार २८४ रुपयांची सायबर फसवणूक केल्याचे...

स्वातंत्र्य दिन व संविधान बहुउद्देशीय संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा : विद्यार्थ्यांना वह्या-पेनचे वाटप

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी  )  : स्वातंत्र्य दिन तसेच संविधान बहुउद्देशीय संस्थेचा वर्धापन दिन विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात...

उल्हासनगरच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा : ८ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रांचे लोकार्पण

नागरिकांना मिळणार अधिक सुलभ, गुणवत्तापूर्ण आणि नागरिकाभिमुख प्राथमिक आरोग्यसेवा उल्हासनगर दि.१५ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच सुलभ, दर्जेदार...

उल्हासनगरच्या वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय; Google Maps वर नजर ठेवत आता कंट्रोल रूममधून वाहतूक...

उल्हासनगर  दि. १५ ( प्रमोद दळवी ) : अरुंद रस्ते, वाढती वाहनसंख्या आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही उल्हासनगर शहराची मोठी समस्या बनली...

error: Content is protected !!