Homeशहरप्रदीप माळवे यांचे सर्पदंशाने निधन: कुटुंबाला व्हॉट्सॲप ग्रुपवरील समाज बांधवांच्या वतीने आर्थिक...

प्रदीप माळवे यांचे सर्पदंशाने निधन: कुटुंबाला व्हॉट्सॲप ग्रुपवरील समाज बांधवांच्या वतीने आर्थिक मदत

मुरबाड दि २६ : गेल्या आठवड्यात मुरबाड तालुक्यातील किसळ येथे राहणारे प्रदीप  दत्तात्रय माळवे यांना झोपेत मण्यार  हा विषारी साप चावल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत व कुटुंबातील कमवता व्यक्तीचा मृत्यू झाल्याने समाज बांधवांच्या वतीने माळवे कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली.

मुरबाड तालुक्यातील किसळ येथील प्रदीप दत्तात्रय माळवे यांचे मण्यार ह्या सर्पदंशाने निधन झाले होते, प्रकाश माळवे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी,व लहान मुलगा एवढाच परीवार असुन त्यांच्या लहान मुलाचे ऑपरेशन करावयाचे आहे.सामाजिक बांधिलकी म्हणून १७,५७० /- सर्व समाज बांधवांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार सर, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रतिनिधी संतोष खंडागळे, सुनील पडवळ,पोलीस पाटील जगन्नाथ पडवळ,विष्णू पवार यांच्या उपस्थितीत पत्नी व भाऊ यांच्याकडे उत्तरकार्य दिवशी आर्थिक मदत सुपूर्द केली .

कै.प्रदीप माळवे यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप बिकट असल्याचे शिवाय कुटुंबात कमवती व्यक्ती कोणीच राहिले नाही. पश्चात वयोवृद्ध वडील,पत्नी व लहान मुलगा एवढाच परिवार, शिवाय ह्या हालाखीच्या परिस्थितीत लहान मुलाचं ऑपरेशन या सर्व गोष्टीचा विचार करून सामाजिक बांधिलकी म्हणून व्हॉट्सॲप ग्रुपवर समाजातील वेगवेगळ्या लोकांना मदतीसाठी आवाहन केले होते. विविध समाजातील दशरथ(बाळू) पष्टे,प्रीती हरेश कदम, अरुण सोलसे,गजानन चौधरी,विजय थोरात,महेश तुकाराम पवार,युवराज पडवळ,मिलिंद(बबलू) मडके,रमेश कुर्ले,भावेन झुंजारराव,सुनील लक्ष्मण पडवळ,संतोष खापरे,क्रांती गायकवाड,भालचंद्र मिरकुटे,तानाजी थोरात,राजेंद्र शिंगोळे,भास्कर दाजी पवार,संतोष पांडुरंग खंडागळे दिगंबर शिंगोळे,सुनील सुरोशे,मनोज विभुते, केतन पवार, शंकर शिंदे व इतर दानशूर व्यक्तींनी माळवे कुटुंबाला आर्थिक मदत केले. विशेषतः मागील महिन्यात केळेवाडी येथील चार बैलांवर वीज पडलेल्या शेतकऱ्यांच्या बैल जोडीसाठी प्रकाश पवार सर, माजी जि प सदस्य  संजय पवार व रघुनाथ खाकर सर यांच्या प्रयत्नाने काढलेली आर्थिक मदत यामध्ये राहिलेली शिल्लक रक्कम सहा हजार पाचशे वीस रुपये माळवे कुटुंबाला देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डीआरआयने मुंबई विमानतळावर ₹7.49 कोटी सोन्याची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश; सहा अटक | मुंबई...

डीआरआयच्या म्हणण्यानुसार, अटक आरोपींनी कबूल केले की ते सोने तस्करी करणाऱ्या सिंडिकेटच्या हँडलरच्या सूचनेनुसार काम करत होते. मुंबई: महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) छत्रपती...

महाराष्ट्रातील बहुतांश भागात जुलै अखेरपर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस, राज्यांचा IMD चा विस्तारित अंदाज |...

वायव्य बंगालच्या उपसागरावर आणि लगतच्या उत्तर ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावरील सुप्रसिद्ध कमी दाबाच्या क्षेत्राचा महाराष्ट्राला मर्यादित लाभ मिळण्याची अपेक्षा आहे, असे आयएमडीने म्हटले आहे....

ऑस्कर वाइल्डचा दिवसाचा कोट: “हे असे आहे कारण मानवतेला ती कुठे जात आहे हे...

ऑस्कर वाइल्डच्या शहाणपणावर प्रकाश टाकला आहे की मानवी प्रगती अनेकदा अचूक गंतव्यस्थान माहित नसल्यामुळे उद्भवते. अनिश्चितता शोध आणि सर्जनशील समस्या सोडवण्यास प्रोत्साहित करते,...

NCP (SP) NDA कडे झुकण्याची चिन्हे दिल्यानंतर NCP मध्ये अस्वस्थता | पुणे बातम्या

शरद पवार, सुनेत्रा पवार पुणे : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएकडे झुकण्याचे संकेत मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे.पवारांचा पक्ष एनडीएमध्ये...

जसप्रीत बुमराहने पहिल्या चेंडूवर स्टनरसह इंग्लंडचा विक्रम याआधी कधीही न पाहिलेला स्क्रिप्ट

भारताचा जसप्रीत बुमराह आणि सहकाऱ्यांनी आनंद साजरा केला (ANI फोटो) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताविरुद्ध डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद होणारा इंग्लंडचा पहिला फलंदाज ठरल्यानंतर...

error: Content is protected !!