Homeशहर3 ऑक्टोबरला रंगणार साहित्य -नाट्य -संगीत आणि नृत्य या कलांचा आविष्कार अर्थात...

3 ऑक्टोबरला रंगणार साहित्य -नाट्य -संगीत आणि नृत्य या कलांचा आविष्कार अर्थात “जागर अभिजात मराठीचा”

बोरिवली दि.३० (महेश्वर तेटांबे) : आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या आनंददायी बातमीला ३ ऑक्टोबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याचे औचित्य साधून गेली २२ वर्ष सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या, आरती आर्ट अकादमी (मुंबई) या संस्थेच्या वतीने प्रबोधनकार ठाकरे येथील (नाटककार मा. जयवंत दळवी लघु नाट्यगृहामध्ये) “जागर अभिजात मराठीचा”  या साहित्य -नाट्य -संगीत आणि नृत्य या कलांचा अंतर्भाव असलेल्या, अनेक मान्यवर कलाकारांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

दुपारी ४ वाजता आणि रात्री ८ वाजता सादर होणाऱ्या या विविधरंगी आणि विविधढंगी कार्यक्रमाला सर्व रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून मराठी भाषेसाठी जागर करावा अशी विनंती संस्थेचे विश्वस्त-अध्यक्ष रंगकर्मी प्रदीप कबरे यांनी केली आहे.

या कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे

जागर अभिजात मराठीचा

शुक्र. ३ ऑक्टोबर २०२५ प्रबोधनकार ठाकरे (जयवंत दळवी लघु नाट्यगृह)बोरिवली

दुपारी ४ वाजता आणि रात्रौ ८ वाजता. प्रवेशिका प्रत्येक सत्रासाठी रुपये २५०/- दोन्ही सत्रांसाठी रुपये ४००/- संपर्क: ९९६९१६५१०१

दुपारी ४ वाजता

!! ईशस्तवन !! सादरकर्त्या:

निमिषा वालावलकर

!! नाट्यसंगीत !!

गायक :सौरभ वखारे आणि अबोली गद्रे रानडे, वादक : केदार भागवत व आदित्य पानवलकर

!! मराठी भाषा वाचन स्पर्धा !! अंतिम फेरी- परीक्षक: संभाजी सावंत आणि तपस्या नेवे

रात्रौ ८ वाजता

!! भारत माता वंदना !! सादरकर्त्या: तेजश्री अडिगे (नृत्यकला मंदिर, पुणे)

!! लावणी नृत्य !! सादरकर्त्या: कल्पिता राणे

एकांकिका !!आख्यान ए झुरळ!!

सादरकरते: सी के ठाकूर महाविद्यालय (पनवेल)

!!कलाकार संगीत खुर्ची !!

सहभाग – गिरीश ओक, अविनाश नारकर, अनिकेत विश्वासराव, अमोल बावडेकर, उपेंद्र दाते, प्रमोद शेलार आणि प्रदीप कबरे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे हौसिंग सोसायटीमध्ये 7 वर्षाच्या मुलाचा लिफ्टचा दरवाजा आणि ग्रीलमध्ये अडकून मृत्यू

पुणे : सिंहगड रोड परिसरातील सुमारे 25 वर्षे जुन्या गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीच्या लिफ्टच्या कोसळलेल्या लोखंडी जाळी आणि लाकडी दरवाजामध्ये अडकल्याने सोमवारी रात्री...

विराट कोहलीने मोठा खुलासा केला आहे

नवी दिल्ली: जगातील सर्वात यशस्वी क्रिकेटपटूंपैकी एक असूनही विराट कोहलीने “इम्पोस्टर सिंड्रोम” या आजाराशी झुंज देण्याबाबत खुलासा केला आहे. बेंगळुरू येथे आरसीबी...

इंधन दरवाढीचा परिणाम शहरातील जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होऊ लागला आहे

बेला जयसिंघानीमुंबई : मंगळवारच्या ताज्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०७.५९ रुपये आणि डिझेल ९४.०८ रुपये झाले असून, गेल्या चार दिवसांतील एकत्रित...

मनुष्य दुर्मिळ फिस्टुला स्थितीतून बरा होतो ज्यामुळे तो पाण्यावर गुदमरतो

ट्रेकीओ-एसोफेजियल फिस्टुला स्पष्ट करणारे उदाहरण पुणे : सतत खोकला आणि पाण्यावर गुदमरल्यासारखे काही दिवस राहिल्यानंतर, एका 32 वर्षीय पुरुषाला ट्रेकीओ-एसोफेजियल फिस्टुला असल्याचे निदान...

जिममध्ये तास न घालवता टोन्ड हात हवे आहेत? अनंत अंबानींचे फिटनेस कोच म्हणतात की...

चार मिनिटांच्या वर्कआउटमध्ये काहीतरी विचित्रपणे प्रामाणिक आहे. कोणतीही फॅन्सी आश्वासने नाहीत. कोणतेही नाटकीय दावे आधी आणि नंतर. फक्त घाम येणे, धाप लागणे...

error: Content is protected !!