Homeशहरहुतात्मा नाग्या कातकरी यांना तहसीलदार कार्यालयात दिली मानवंदना

हुतात्मा नाग्या कातकरी यांना तहसीलदार कार्यालयात दिली मानवंदना

मुरबाड दि.२६( सतिशचंद्र घरत): मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात रायगड जिल्ह्यातील चिरनेर गावालगतच्या अक्काबाईच्या जंगलात आदिवासींच्या न्याय हक्कासाठी नाग्या महादु कतकारी यांच्या नेतृत्वाखाली तात्कालीन ब्रिटिश साम्राज्याच्या विरुद्ध आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनवर ब्रिटिशांनी गोळीबार केला होता. त्या गोळीबारात कमी वय असलेल्या नाग्या महादु कतकारी यांना गोळी लागल्याने हुतात्मा झाले असल्याने,  त्यांचा २५ सप्टेंबर हा बलिदान दिन म्हणून त्यांना मानवंदना देण्यात येते. याचाच भाग म्हणून मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून आदिवासी महिला पुरुषांच्या  उपस्थितीत हुतात्मा नाग्या महादु कतकारी यांस मानवंदना देण्यात आली.

यावेळी मुरबाड तहसीलदार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, जुन्या काळातील विचारांच्या जोखडातून मुक्त व्हा आपल्या मुलांना शिक्षण द्या तसेच शासकीय कामांसाठी लागणारा दस्त ऐवज जपुन ठेवा त्याचबरोबर तहसील कार्यालयातील काही कागदपत्रे लागत असतील तर आमचे कार्यालय सदैव आपल्या पाठीशी उभे राहून सहकार्य करील या प्रसंगी तहसीलदार अभिजित देशमुख यांच्या समवेत नायब तहसीलदार अमोल शिंदे तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या धर्तीवर उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाचा पुनर्विकास होणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मध्यवर्ती रुग्णालय नव्याने उभारणीसाठी जलदगतीने विकास आराखडा तयार करावा - खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे कामगार रुग्णालयाची क्षमता वाढवून सहा महिन्यात लोकार्पण होणार उल्हासनगर दि....

उल्हासनगर गारमेंट फेअर 3.0 च्या समारोपाला उद्योगमंत्री संजय सावकारे यांची भेट : आयोजकांच्या प्रयत्नांचे...

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगरच्या वस्त्रोद्योगाला नवी दिशा देणाऱ्या उल्हासनगर गारमेंट फेअर (UGF) 3.0 च्या समारोपाच्या दिवशी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री संजय...

स्वत:हून सूचनेनंतर एनजीटीने मोशी दुर्घटनेवर नागरी संस्था, प्रदूषण मंडळाकडून उत्तर मागवले

पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचालित वेस्ट-टू-एनर्जी (डब्ल्यूटीई) प्लांटची तीन मजली प्रशासकीय इमारत मोशी येथील कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने घटनास्थळावरील ढिगारा हटवत आहे. पुणे : नॅशनल...

ज्ञानदा विद्या मंदिरात माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याने उजळल्या जुन्या आठवणी

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी ) :- शाळेच्या प्रांगणात रंगलेला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा हा एक अत्यंत भावुक आणि आनंददायी सोहळा असतो.वर्षानुवर्षानंतर जुन्या...

कबाला की फिफाचे नियम? मेस्सीचा अर्जेंटिना इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीसाठी ‘लकी’ नेव्ही ब्लू जर्सी...

जॉर्डन विरुद्ध नेव्ही ब्लू जर्सीमध्ये लिओनेल मेस्सी (प्रतिमा: एक्स) गतविजेता अर्जेंटिना FIFA विश्वचषक 2026 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडबरोबर आणखी एक ब्लॉकबस्टर शत्रुत्वासाठी सज्ज...

error: Content is protected !!