Homeशहर"हिंद-दी-चादर शताब्दी वर्षानिमित्त उल्हासनगर महापालिकेच्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न : नागरिकांचा उत्कृष्ट...

“हिंद-दी-चादर शताब्दी वर्षानिमित्त उल्हासनगर महापालिकेच्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न : नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद

उल्हासनगर दि. २ ( प्रमोद दळवी ) : “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त उल्हासनगर महापालिकेच्या वतीने उल्हासनगरातील सचखंड गुरुद्वारा येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात  आले होते. या सेवाभावी उपक्रमाला शिवसेना शहरप्रमुख तथा ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर महाराज यांची प्रेरणादायी उपस्थिती लाभली.

शेकडो नागरिकांनी या शिबिरात सहभाग घेत रक्तदाब, मधुमेह, सर्वसाधारण तपासणी, औषधोपचार मार्गदर्शन व वैद्यकीय सल्ल्याचा लाभ घेतला. महापालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी; तसेच आशासेविकांनी शिस्तबद्ध नियोजन व अथक परिश्रमातून शिबिर यशस्वी केले. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली. आरोग्यविषयक जनजागृती, प्रतिबंधक उपाययोजना आणि वेळेवर तपासणीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इतिहास! नोव्हाक जोकोविचने रॉजर फेडररचा सर्वकालीन विम्बल्डन विक्रम मोडला

नोव्हाक जोकोविच (इमेज क्रेडिट: विम्बल्डन) नोव्हाक जोकोविचने रविवारी विम्बल्डनच्या इतिहासातील सर्वात विजेते पुरुष खेळाडू बनून त्याच्या चमकदार कारकिर्दीत आणखी एक मैलाचा दगड जोडला.सात...

ऑनलाइन मद्यविक्री प्रकरणात न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला, ‘संघटित अवैध धंदे’

मुंबई : कथित ऑनलाइन मद्यविक्रीच्या नेटवर्कला मोठा धक्का बसला असताना, मुंबई सत्र न्यायालयाने खार-आधारित वाइन शॉप परवानाधारकाला अटकपूर्व जामीन नाकारला आहे, असे...

या मान्सूनच्या सर्वाधिक २४ तासांच्या पावसाने पुणे भिजले; पुढील 24 तासांत आणखी पावसाची शक्यता

शनिवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत शहरात या पावसाळ्यातील सर्वाधिक 24 तासांच्या पावसाची नोंद झाली, एनडीएमध्ये 33 मिमी, त्यानंतर पाषाण (31.4 मिमी), शिवाजीनगर (30.5 मिमी)...

शीर्ष 5 सर्वात सक्रिय कुत्र्यांच्या जाती

तुमच्या परिपूर्ण वीकेंडच्या कल्पनेमध्ये लांब चालणे, हायकिंग ट्रेल्स किंवा उद्यानात काही तासांचा समावेश असल्यास, काही कुत्र्यांच्या जाती आनंदाने टिकून राहतील - आणि नंतर आणखी...

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे व युवा जनसेवक शिवाजी बा. रगडे यांनी...

उल्हासनगर दि. ५ ( प्रमोद दळवी ) : हवामान खात्याने जारी केलेल्या रेड अलर्ट तसेच सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरातील विविध भागांत पाणी...

error: Content is protected !!