Homeशहरसमता शक्ती फाउंडेशनच्या वतीने ‘’महिलांचे अधिकार आणि संविधान” विषयावर जागरूकता कार्यक्रम संपन्न

समता शक्ती फाउंडेशनच्या वतीने ‘’महिलांचे अधिकार आणि संविधान” विषयावर जागरूकता कार्यक्रम संपन्न

उल्हासनगर  दि. २६  : महिला दिनानिमित्त समता शक्ती फाउंडेशनच्या वतीने “महिलांचे अधिकार आणि संविधान” यावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्यात्या धनश्री आशा यांनी महिलांचे अधिकार, भारतीय संविधानातील तरतुदी तसेच महिलांनी आपल्या हक्कांबाबत सजग आणि जागरूक राहण्याचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी विशेष उपस्थिती लाभलेल्या अश्विनी महेंद्र शिरसाट जिल्हा उपाध्यक्ष, महिला मोर्चा यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत समाजात पुढे येण्यासाठी प्रेरित केले.

समता शक्ती फाउंडेशनच्या संचालक जयश्री गायकवाड यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देत महिलांच्या सक्षमीकरणासाठी संस्थेचे कार्य अधोरेखित केले. तसेच संस्थापक तथा व्यवस्थापकीय संचालक अर्चना गोजमे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजन व अंमलबजावणीसाठी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली असून कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याला जाणाऱ्या एआय एक्स्प्रेसचे प्रवासी 3 तास जास्त गरम झालेल्या फ्लाइटमध्ये अडकले

एअर इंडिया एक्स्प्रेस फ्लाइटमध्ये प्रवासी वाट पाहत असलेल्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट पुणे : पुण्याला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातील अनेक प्रवासी मंगळवारी सकाळी तांत्रिक...

आयपीएल २०२६: वैभव सूर्यवंशीच्या ९३ धावांनी राजस्थान रॉयल्सच्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या

राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी (एपी फोटो) नवी दिल्ली: वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा चर्चेत आला कारण 15 वर्षीय खेळाडूने केवळ 38 चेंडूत शानदार 93...

डिजिटल अटक घोटाळ्यात 77 वर्षीय मुंबईतील रहिवासी 50 लाख रुपये गमावले

मुंबई: पूर्व क्षेत्र सायबर पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरनुसार, डिजिटल अटक घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) अधिकारी म्हणून दाखवून सायबर घोटाळेबाजांनी घाटकोपर येथील 77...

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये डोळ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान 6 वर्षीय मुलाचा मृत्यू, पालकांची वैद्यकीय निष्काळजीपणाची तक्रार |...

पुणे: दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल (DMH) मध्ये सोमवारी एका सहा वर्षीय मुलीचा डोळ्याच्या प्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला, त्यामुळे वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप झाला. रुग्णालयाने या...

7 प्रारंभिक चिन्हे पालकांनी कधीही दुर्लक्ष करू नये आणि कशी मदत करावी

बर्नआउट हे एकेकाळी प्रौढ आणि कार्यरत व्यावसायिकांशी संबंधित होते, परंतु आता ते शाळेत जाणाऱ्या मुलांमध्येही सामान्य झाले आहे. शैक्षणिक दबाव आणि भरलेले...

error: Content is protected !!