Homeशहरसंघटनेचे ६१ वे राज्यस्तरीय अधिवेशन जालन्यात : राज्याचे शिक्षणमंत्री श्री दादाजी भुसे...

संघटनेचे ६१ वे राज्यस्तरीय अधिवेशन जालन्यात : राज्याचे शिक्षणमंत्री श्री दादाजी भुसे व डॉ. नंदकुमार बेडसे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांना निमंत्रण

पुणे दि.१ : महाराष्ट्र राज्य टंकलेखन लघुलेखन शासनमान्य संस्थांचे संघटना या शिखर संघटनेचे ६१  वे राज्यस्तरीय अधिवेशन जालना येथे घेण्याचे राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मान्य करण्यात आले.

या बैठकीला राज्यातील समस्त कार्यकारिणीला मार्गदर्शन करण्यासाठी आणि राज्यातील संस्थाचालकांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी डॉ. नंदकुमार बेडसे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे उपस्थित होते बैठकीत बेडसे यांचा  सन्मान करण्यात आला.  त्यांना अधिवेशनाचे निमंत्रण देण्यात आले. समस्त राज्यातील संस्था चालकांनी दिनांक ४  व ५  एप्रिल रोजी जालना येथे एक दिवसाच्या अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती करण्यात आली आहे. अगदी कमी वेळेत अधिवेशन घेण्याची संघटनेचे महासचिव संतोष दानी सर व जालना जिल्ह्याचे अध्यक्ष अरुण चव्हाण सर यांनी जे धाडस दाखवले त्याबद्दल त्यांना राज्य संघटनेच्या वतीने धन्यवाद देण्यात आले . या अधिवेशनाला प्रत्येक जिल्ह्याने पंचवीस हजार रुपयाची मदत करायचे आहे.

तसेच राज्याचे शिक्षणमंत्री नामदार श्री दादाजी भुसे यांना महाराष्ट्र राज्य संगणक टंकलेखन संघटनेचे जालना येथील अधिवेशनाचे निमंत्रण मालेगाव तालुक्यातील सौदाने या गावी देण्यात आले. याप्रसंगी सरपंच चेतन पवार, राज्य संघटना अध्यक्ष प्रकाश कराळे, माजी महासचिव हेमंत ढमढेरे, संघटनेचे उपाध्यक्ष सुभाष नाईकवाडे, बीड जिल्हा सचिव भागवत ढाकणे, ज्येष्ठ संस्था चालक श्री.अतुल कासार सर. नामदार साहेबांचे परममित्र श्री. ॲड. सुधीर अक्कार , नाशिक जिल्हा अध्यक्ष महेंद्र देवरे, योगेश देवरे सर यांनी ग्रेट भेट घडवून दिली. आज अधिवेशन आणि mkcl CCPT संदर्भात चर्चा होऊन सांगली जिल्ह्याचे आमदार, खासदार यांची पत्र मंत्री दादाजी भुसे यांना देण्यात आली. ते पत्र मुख्यमंत्री यांना सुपूर्त करणार असून चर्चाही करणार आहेत असा शब्द दादाजी भुसे यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संताप असूनही, ट्रंपच्या हस्तक्षेपानंतर फिफा विश्वचषक अंतिम-16 च्या लढतीत यूएसए विरुद्ध बेल्जियमसाठी बालोगुनची सुरुवात

युनायटेड स्टेट्स आणि बेल्जियम यांच्यातील विश्वचषक फेरीच्या 16 सामन्यापूर्वी युनायटेड स्टेट्सचे फोलारिन बालोगुन सराव करत आहे. (एपी फोटो) मंगळवारच्या हाय-व्होल्टेज विश्वचषक फेरीच्या 16...

वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या सहा महिला टोळीविरुद्ध मोक्का

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने सुमारे 20 महिलांची वेश्याव्यवसायासाठी तस्करी केली होती आणि त्यांचा उपयोग कल्याण आणि आसपासच्या परिसरात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी केला...

पावसाने महामार्ग, बस आणि रेल्वे रुळांना तडाखा दिल्याने पुण्याचा मुंबईपासून तासनतास संपर्क तुटला

सोमवार, 6 जुलै रोजी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या मिसिंग लिंक विभागात भूस्खलन झाल्यानंतर जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. पुणे : मुसळधार पावसाने रस्ते, बससेवा आणि...

5 आश्चर्यकारक चित्ता तथ्य जे बहुतेक लोकांना माहित नाहीत

चित्ताबद्दल असे काहीतरी आहे ज्यामुळे लोक स्क्रोल करणे थांबवतात. कदाचित ती अशक्य गती, भेदक डोळे किंवा गवताळ प्रदेशात तरंगताना दिसणारा सहज मार्ग असेल. परंतु...

सह्याद्रीमध्ये 500-600 मिमी पावसाने पुणे-मुम रस्ता आणि रेल्वे प्रवास खोळंबला; महामृत्यूंची संख्या १३ पर्यंत...

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या मिसिंग लिंक विभागाजवळ सोमवारी मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्यामुळे बचाव कर्मचाऱ्यांनी भूस्खलनाच्या मदतीने काम केले. पुणे : सोमवारी सकाळी संपलेल्या 24...

error: Content is protected !!